advertisement

Salman Khan : बॉलिवूड स्टार्सनी नाकारलं, त्याच्यासोबत सलमान खानने केलं काम; हिरोला झाला होता एड्स

Last Updated:
Salman Khan Film : सलमान खान त्यावेळी देशातील सर्वात मोठा युवा आयकॉन होता. म्हणूनच ज्या चित्रपटासाठी त्याने होकार दिला तो त्याच्या कारकिर्दीसाठी एक मोठा धोका होता.
1/5
बॉलिवूडचा दबंग, भाईजान सलमान खानला डॅशिंग भूमिकांमध्ये पाहायला मिळतो. एकेकाळी त्याने एक धोका पत्करला होता. 2004 मध्ये रिलीज झालेली एक फिल्म, ज्यात भूमिका करायला अनेक बॉलिवूड स्टार्सनी नकार दिला पण सलमान खाने त्याच फिल्ममध्ये फक्त एक रुपयात काम केलं. 

2/5
निर्माते शैलेंद्र सिंग यांची ही फिल्म. त्यांनी सुरुवातीला बड्या अभिनेत्यांना संपर्क केला. पण फिल्मची स्टोरी आणि शेवट पाहून सगळ्यांनी त्यांना या फिल्ममध्ये काम करायला स्पष्टपणे नकार दिला. शेवटी त्यांनी सलमान खानला फोन केला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे सलमान खानने पहिल्याच कॉलमध्ये या आव्हानात्मक भूमिकेसाठी हो म्हटलं.

3/5
या फिल्ममध्ये मुख्य हिरोलाच एड्स झालेला दाखवण्यात आला आहे आणि शेवटी त्याचा मृत्यू होतो. हेच पात्र सलमान खानने साकारलं आहे. आपल्या आवडत्या सुपरस्टारचा असा पडद्यावर मृत्यू पाहून चाहते नाराज होते. पण सलमानने त्याच्या प्रतिमेपेक्षा फिल्ममधील मेसेजला प्राधान्य दिलं.

4/5
फिल्म आली तेव्हा समाजात या विषयाबद्दल खूप भीती आणि संकोच होता. सलमानच्या भूमिकेमुळे देशभरात एचआयव्ही किंवा एड्सबद्दल एक नवीन जागरूकता निर्माण झाली. त्याच्यासारख्या सुपरस्टारने ही भूमिका साकारली तेव्हा या आजाराभोवतीचे गैरसमज कमी झाले आणि लोकांना एक मजबूत सामाजिक संदेश मिळाला.

5/5
ही फिल्म होती फिर मिलेंगे. ज्याच्या क्लायमॅक्समध्ये सलमान खान साकारत असलेल्या पात्राचा मृत्यू दाखवण्यात आला. आता सलमानच्या फिल्मबाबत म्हणायचं तर 'सिकंदर'च्या यशानंतर आता लवकरच त्याचा 'बॅटल ऑफ गलवान' येईल. तसंच 'किक 2' आणि 'टायगर व्हर्सेस पठाण' सारखे चित्रपट देखील पाइपलाइनमध्ये आहेत.

बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement