OTT App Ban : केंद्र सरकारने बॅन केले 5 ओटीटी अॅप! कोणते आणि सब्सक्रिप्शन घेतलं त्यांचं काय?
- Published by:Priya Lad
Last Updated:
5 OTT Apps Ban : केंद्र सरकारने 5 ओटीटी अॅप्सवर बंदी घातली आहे, त्यामुळे आता तुम्हाला या अॅप्सवरील कंटेट दिसणार नाही. पण मग तुम्ही सब्सक्रिप्शन घेतलं असेल तर त्याचं काय?
ओटीटी अ‍ॅप वापरतात. वेब सीरिज असो वा कोणताही मुव्ही सीरिअल काही लोक ओटीटीवर पाहणं पसंत करतात. असेच 5 ओटीटी अ‍ॅप मात्र केंद्र सरकारने बॅन केले आहेत." width="520" height="226" /> आजकाल बहुतेक लोक ओटीटी अ‍ॅप वापरतात. वेब सीरिज असो वा कोणताही मुव्ही सीरिअल काही लोक ओटीटीवर पाहणं पसंत करतात. असेच 5 ओटीटी अ‍ॅप मात्र केंद्र सरकारने बॅन केले आहेत.
advertisement
advertisement
advertisement
काही ओटीटीवर फ्री कंटेट असतो तर काहीसाठी पैसे देऊन सब्स्क्रिप्शन घ्यावं लागतं. आता जर या अॅप्सचं सब्स्क्रिप्शन कुणी घेतलं असेल तर काय? तर IT Rules 2021 नुसार मध्ये फक्त बॅनचा उल्लेख आहे, सरकारच्या बॅनचा हा आदेश फक्त प्लॅटफॉर्मवर एक्सेस रोखण्यासाठी आहे, यात रिफंडचा उल्लेख नाही. अशा प्रकरणात संबंधित ओटीटी प्लॅटफॉर्मचे नियम आणि पॉलिसी लागू होतात किंवा थर्ड पार्टीकडून घेतले असतील कर त्यांचे नियम लागू होता. कित्येक वेळा दावे केले तरी पैसे परत मिळत नाहीत.
advertisement








