advertisement

Weather Alert: अवकाळी संकट टळलं, पण पुणेकरांचं टेन्शन वाढलं, हवामान विभागाचा अलर्ट

Last Updated:
Weather Alert in Pune: पश्चिम महाराष्ट्रातील हवामानात सातत्याने बदल जाणवत आहेत. पुण्यासह परिसरातील आजचं हवामान अपडेट जाणून घेऊ.
1/5
महाराष्ट्रातील हवामानात फेब्रुवारीअखेर मोठे बदल जाणवत आहेत. गेल्या 2 दिवसांत विदर्भ, मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत पावसाने हजेरी लावली. आज पुन्हा विदर्भ, मराठवाड्याला पावसाचा इशारा दिला असला तरी पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात वेगळीच स्थिती राहण्याची शक्यता आहे. पुण्यासह परिसरातील <a href = 'https://news18marathi.com/tag/weather-forecast/'>आजचं हवामान</a> अपडेट जाणून घेऊ.
आजचं हवामान अपडेट जाणून घेऊ." width="1200" height="900" /> महाराष्ट्रातील हवामानात फेब्रुवारीअखेर मोठे बदल जाणवत आहेत. गेल्या 2 दिवसांत विदर्भ, मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांत पावसाने हजेरी लावली. आज पुन्हा विदर्भ, मराठवाड्याला पावसाचा इशारा दिला असला तरी पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात वेगळीच स्थिती राहण्याची शक्यता आहे. पुण्यासह परिसरातील आजचं हवामान अपडेट जाणून घेऊ.
advertisement
2/5
पुण्यात मंगळवारी अंशत: ढगाळ हवामानासह अवकाळी पावसाचा इशारा दिला होता. आज मात्र पावसाची कोणतीही शक्यता नाही. 25 फेब्रुवारीला आकाश मुख्यत: निरभ्र राहील. दुपारी किंवा सायंकाळनंतर अंशत: ढगाळ हवामानाची शक्यता आहे.

3/5
पुण्यात आता तापमानाचा पारा चढणार आहे. आज किमान तापमान 16 अंश तर कमाल 34 अंश सेल्सिअसवर राहण्याची शक्यता आहे. सकाळी आणि रात्री हलकी थंडी जाणवेल. परंतु, फेब्रुवारीच्या तुलनेत तापमानाचा पारा किंचित जास्त राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी.

4/5
पुढील काही दिवस पुण्यातील हवामानात मोठे बदल जाणवणार नाहीत. तापमानात काहीशी वाढ होणार असली तरी अवकाळी पावसाचा इशारा नाही. आकाश निरभ्र आणि सूर्यप्रकाशित राहणार आहे. तर पारा पस्तीशी पार राहण्याची शक्यता आहे.

5/5
दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रातील पुण्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर परिसरात देखील आजहवामान स्थिर आणि कोरडे राहील. अवकाळी पावसाचा प्रभाव मुख्यत: विदर्भ आणि मराठवाड्यात असेल. पश्चिम महाराष्ट्रात आज पावसाची शक्यता कमीच आहे. मात्र, काही ठिकाणी अंशत: ढगाळ हवामानाची शक्यता आहे.

बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement