20 मार्च नाही मग भारतात कधी साजरी केली जाणार ईद-उल-फितर? मौलानाने सांगितली अचूक तारीख
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
इस्लाम धर्मातील सर्वात पवित्र महिना म्हणजेच रमजानचा महिना 19 फेब्रुवारी 2026 रोजी सुरू झाला. रमजानच्या महिन्यात मुस्लिम बांधव रोजा (उपवास) ठेवतात. रमजानमध्ये 29-30 दिवस रोजा करून मगच ईद साजरी केली जाते. ज्याला ईद-उल-फितर किंवा मिठी ईद असे म्हटले जाते.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
19 मार्च रोजी वेगवेगळ्या देशात चंद्राची स्थिती वेगवेगळी असेल. ईदीसाठी चंद्राची स्थिती 10 अंशावर असायला हवी पण या दिवशी 4 किंवा 5 अंश आहे, त्यामुळे 19 मार्च रोजी गुरुवारी चंद्र दिसणार नाही. तसेच त्यांच्या मते, 20 मार्चला 10 अंशांपेक्षा लक्षणीयरीत्या जास्त आहे. म्हणून, 20 मार्च रोजी चंद्र दिसेल आणि बराच काळ दृश्यमान राहील आणि 21 मार्च रोजी, या सर्व देशांमध्ये ईद-उल-फितर साजरी केली जाईल. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)








