advertisement

पुन्हा एकदा..! 2 हिट मालिकांनंतर आता नवा धमाका, गौरी-जयदीपची जोडी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला

Last Updated:
मराठी टेलिव्हिजनची हिट जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दोघांनी पोस्ट शेअर करत नव्या प्रोजेक्टची हिंट दिली आहे.
1/9
मराठी टेलिव्हिजनवर एका जोडीनं गेल्या 5-6 वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनात घरं केलं आहे. ती जोडी म्हणजे जयदीप आणि गौरी. म्हणजेच अभिनेत्री गिरीजा प्रभू आणि अभिनेता मंदार जाधव.

2/9
सुख म्हणजे नक्की काय असतं या टेलिव्हिजनच्या हिट मालिकेतून ही जोडी पहिल्यांदा प्रेक्षकांच्या भेटीला आली. या जोडीनं अल्पावधीत प्रेक्षकांची मनं जिंकली.

3/9
कोरोना काळात सुरू झालेल्या या मालिकेला प्रेक्षकांची खूप चांगला प्रतिसाद मिळाला. फक्त जयदीप गौरी नाही तर मालिकेतील सगळीच पात्र प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत.

4/9
सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका संपल्यानंतर गिरीजा आणि मंदार पुन्हा एकदा एका नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आले. त्या मालिकेचं नाव होतं काय होतीस तू काय झालीस तू.

5/9
ही मालिका देखील सुरुवातीला चांगली चालली पण नंतर मालिकेला प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही. पण गिरीजा आणि मंदारच्या जोडीला मात्र प्रेक्षकांचं कायमच प्रेम मिळालं.

6/9
काय होतीस तू काय झालीस तू ही मालिका काही महिन्यांआधीच ऑफ एअर गेली. मालिका जरी संपली असली तरी गिरीजा आणि मंदार अजूनही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत.

7/9
दोन हिट मालिका केल्यानंतर गिरीजा प्रभू आणि मंदार जाधव यांची जोडी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दोघांनी दोघांचे फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे.

8/9
 "पुन्हा एकदा ♥️ लवकरच… #StayTuned" असं म्हणत दोघांनी पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये दोघांचे एकमेकांकडे प्रेमानं पाहतानाचे फोटो देखील शेअर केलेत.

9/9
गिरीजा प्रभू आणि मंदार जाधव एका नव्या प्रोजेक्टमधून पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत. आता त्यांची नवी मालिका येतेय? नवीन सिनेमा की नवी गाणं? याबद्दल त्यांनी माहिती दिलेली नाही. पण दोघांना पुन्हा एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षकांनी उत्सुकदा दाखवली आहे.

बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement