advertisement

Video: चालत्या मेट्रोमध्ये रंगला फॅशन शो, अभिनेत्री वर्षा उसगावकरांची विशेष उपस्थिती

Author :
Last Updated: Feb 24, 2026, 16:55 IST

नागपूरमध्ये चालत्या मेट्रोमध्ये अनोख्या फॅशन शोचं आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रसिद्ध अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी विशेष उपस्थिती लावली होती.नव्या डिझाइन्स तयार केलेल्या पोषाखात मॉडेल्सने मेट्रोच्या डब्यात रॅम्पवॉक केला. ८ ते ५० वयातील स्पर्धकांनी यात सहभाग घेतला होता.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video: चालत्या मेट्रोमध्ये रंगला फॅशन शो, अभिनेत्री वर्षा उसगावकरांची विशेष उपस्थिती
advertisement
advertisement
advertisement