advertisement

TV ची स्पीड खुप स्लो झालीये का? या ट्रिकने होईल सुपर फास्ट

Last Updated:
Smart TV Tips: तुमचा स्मार्ट टीव्ही स्लो झाला असेल अॅप्स ओपन होण्यास वेळ लागत असेल किंवा टीव्ही हँग होत असेल तर टीव्ही पूर्णपणे खराब झालेला नाही. तुम्ही तो दुरुस्त करु शकता. ते घरीच कसं करता येईल पाहूया...
1/5
सध्याच्या स्मार्ट युगात आता सर्वांच्या घरात स्मार्ट टीव्ही आले आहेत. पण कधी कधी हा स्मार्ट टीव्ही खुप स्लो चालतो. यातील अॅप्स ओपन होण्यास वेळ लागतो. कधी-कधी तर टीव्ही हँगही होतो. पण टेन्शन घेऊय नका. आज आम्ही तुम्हाला काही अशा कामाच्या टिप्स सांगणार आहोत. ज्या तुमचे प्रॉब्लम एका झटक्यात दूर करण्यास मदत करु शकतील.

2/5
तुमचा टीव्ही स्लो चालत असल्याने तुम्हाला असे वाटत असेल की तो खराब झाला आहे आणि त्याबद्दल काहीही करता येत नाही, तर ते खरे नाही. काही टिप्स आहेत ज्यांचे पालन केल्यास समस्या कमी होण्यास मदत होऊ शकते. तुम्ही तुमचा टीव्ही स्लो झाल्यामुळे बदलण्याचा विचार करत असाल, तर प्रथम या सोप्या टिप्स वापरून पहा.

3/5
स्टोरेज आहे कारण : टीव्ही असो किंवा मग मोबाईल, स्टोरेज भरलेले असल्याने स्पीड स्लो होते. स्टोरेज फूल असल्यामुळे टीव्ही हळू चालू लागते. अॅप्स क्रॅश होतात. अशावेळी ही समस्या दूर करण्यासाठी टीव्हीमधून असे अॅप्स रिमूव्ह करा जे तुम्ही डाउनलोड केले होते. मात्र आता त्याचा वापर होत नाहीये.

4/5
कंपनीकडून आलं अपडेट, करु नका इग्नोर : टीव्हीच्या सेटिंग्समध्ये जा आणि सॉफ्टवेयर अपडेटमध्ये जाऊन चेक करा की, कंपनीकडून एखादं सॉफ्टवेयर पेंडिंग तर नाही ना. काही अपडेट पेंटिंग असेल तर तत्काळ टीव्ही अपडेट करा. कदाचित जुन्या बगमुळे टीव्ही स्लो चालू शकतो. नवीन अपडेटने बग आणि टीव्हीमध्ये येत असलेली प्रॉब्लम दूर होऊ शकते.

5/5
टीव्हीमध्ये क्लीनअप फीचर असते. फोनप्रमाणेच, टीव्हीमध्येही क्लीनअप फीचर असते. तुम्ही सेटिंग्जमध्ये हे फीचर वापरून स्टोरेजमधून कॅशे केलेल्या फाइल्स साफ करू शकता आणि तुमच्या टीव्हीची कार्यक्षमता वाढवू शकता. जर हे काम करत नसेल, तर तुमचा टीव्ही फॅक्टरी रीसेट करा.

बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement