Dhurandhar 2 चा बॉक्स ऑफिसवर धुरळा, तिथे मालामाल झाला पाकिस्तानी कलाकार, कारण काय?
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Dhurandhar 2: संपूर्ण देशभरातून 'धुरंधर २' ला चांगला प्रतिसाद मिळत असून पहिल्या भागापेक्षाही फिल्मचा दुसरा भाग तुफान गाजणार अशी खात्री निर्माण झाली आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
धुरंधरची कथा भारत-पाकिस्तानमधील गुप्तहेरांच्या संघर्षावर आधारित असून, यात १९९९ चं विमान हायजॅक आणि २००८ च्या मुंबई हल्ल्यासारख्या ऐतिहासिक घटनांचा संदर्भ देण्यात आला आहे. अशातच आता धुरंधर २ मध्ये ही कथा पुढे सरकणार असून दोन देशातील आणखी काही महत्त्वाच्या घडामोडी या फिल्ममध्ये दाखवण्यात येणार आहेत.










