advertisement

सेम-सेम पण डिफ्रंट! प्राजक्ताच्या पाठोपाठ तेजस्विनीनेही मंगळसूत्रासाठी निवडली तीच खास डिझाईन, काय आहे खासियत?

Last Updated:
Tejaswini Lonari Wedding: तेजस्विनी लोणारीच्या लग्नाचा व्हिडीओ समोर येताच नेटकऱ्यांनी तिच्या आणि प्राजक्ताच्या मंगळसूत्रात साम्य आढळले. पाहा फोटो.
1/7
मराठी मनोरंजन विश्वात सध्या लग्नाची धामधूम पाहायला मिळतेय. एका मागोमाग एक सेलिब्रिटी लग्नाच्या बंधनात अडकताना दिसत आहेत. बिगबॉस मराठी ५ चा विजेता सुरज चव्हाण याच्या पाठोपाठ पूजा बिरारी-आदेश बांदेकर, प्राजक्ता गायकवाड आणि आता अभिनेत्री तेजस्विनी लोणारी यांचा ग्रँड विवाहसोहळा पार पडला आहे.

2/7
गेल्या काही दिवसांपासून सेलिब्रिटींच्या लग्नाचे आणि लग्नाआधीच्या विधींचे वेगवेगळे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. चाहते आपल्या लाडक्या कलाकारांना त्यांच्या नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा देत आहेत.

3/7
नुकतंच अभिनेत्री तेजस्विनी लोणारी लग्नबंधनात अडकली. तिने शिवसेना पक्षाचे युवा नेते समाधान सरवणकर यांच्याशी लग्नगाठ बांधली. आज ४ डिसेंबरला दत्तजयंतीच्या शुभदिनी त्यांचा विवाहसोहळा पार पडला. यानंतर मनोरंजन विश्वातून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.

4/7
दोन दिवसांपूर्वी २ डिसेंबरला स्वराज्यरक्षक संभाजी फेम अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडचं लग्न झालं. प्राजक्ताने व्यावसायिक शंभुराज खुटवड यांच्याशी लग्नगाठ बांधली. त्यांच्या विवाहसोहळ्यातील प्रत्येक विधी राजेशाही थाटात पार पडल्या.

5/7
प्राजक्ताचे लग्न अतिशय ग्रँड होते. तिच्या लग्नाच्या विधींपासून तिच्या लग्नाच्या रिसेप्शनमधील एन्ट्रीपर्यंत सर्वच इतके अलिशान की प्रत्येकाच्याच भुवया उंचावल्या. यावेळी प्राजक्ताचे मंगळसूत्र भाव खाऊन गेले. प्राजक्ताने लग्नात परिधान केलेल्या मंगळसूत्राची खूप चर्चा आहे.

6/7
प्राजक्ताचं मंगळसूत्र अतिशय भरजरी होते. जाड्या मण्यांचे आणि नाजूक काम केलेले हे मंगळसूत्र खूपच आकर्षक होते. याला गंठण असेही म्हटले जाते. या मंगळसूत्राच्या वाट्या सोन्याने आणि मण्यांनी मढवलेल्या आहेत.

7/7
दरम्यान, तेजस्विनी लोणारीच्या लग्नाचा व्हिडीओ समोर येताच नेटकऱ्यांनी तिच्या आणि प्राजक्ताच्या मंगळसूत्रात साम्य आढळले. तेजस्विनीचे मंगळसूत्रही प्राजक्ताच्या मंगळसूत्राप्रमाणे जड मण्यांचे गंठण असल्याचे समजते. चाहत्यांना तेजस्विनीचे मंगळसूत्रही फार आवडले आहे.

Shiv Sena UBT On KDMC : कल्याण-डोंबिवलीत शिंदे गटासोबत जाणार? मातोश्रीवरील बैठकीनंतर ठाकरे गटाने आपले पत्ते उघडले....
कल्याण-डोंबिवलीत शिंदे गटासोबत जाणार? मातोश्रीवरील बैठकीनंतर ठाकरे गटाने आपले पत
  • कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग

  • शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केली

  • ठाकरे गट कोणती भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.

View All
advertisement