Rekha VS Jaya: जया की रेखा, कोण आहे सर्वात जास्त श्रीमंत? संपत्तीचा आकडा वाचून व्हाल चकित

Last Updated:
Rekha VS Jaya: बॉलिवूडमध्ये अभिनय, सौंदर्य आणि व्यक्तिमत्त्वाचा संगम म्हटलं की रेखा आणि जया बच्चन ही दोन नावे नेहमीच अग्रस्थानी येतात. दोघींनीही आपल्या दमदार भूमिकांनी आणि क्लासिक सिनेमांनी, एव्हरग्रीन ब्युटीने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. पण जेव्हा ‘कोण जास्त श्रीमंत?’
1/7
बॉलिवूडमध्ये अभिनय, सौंदर्य आणि व्यक्तिमत्त्वाचा संगम म्हटलं की रेखा आणि जया बच्चन ही दोन नावे नेहमीच अग्रस्थानी येतात. दोघींनीही आपल्या दमदार भूमिकांनी आणि क्लासिक सिनेमांनी, एव्हरग्रीन ब्युटीने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. पण जेव्हा ‘कोण जास्त श्रीमंत?’ हा प्रश्न येतो, तेव्हा आकडेवारी काही थक्क करणारीच आहे.

advertisement
2/7
बॉलिवूडच्या दोन एव्हरग्रीन ब्युटीपैकी कोण जास्त श्रीमंत आहे, तुम्हाला माहितीय का? चला तर मग जया बच्चन की रेखा कोण संपत्तीच्या बाबतीत कोणाला टक्कर देतं याविषयी जाणून घेऊया.

3/7
रेखा म्हणजे बॉलिवूडची सदाबहार क्वीन. 200 पेक्षा जास्त चित्रपटांत अभिनय करून तिने स्वतःला ‘टाइमलेस ब्युटी’ म्हणून सिद्ध केलं. जरी आता ती पडद्यावर क्वचितच दिसते, तरी तिची कमाई अजूनही चकित करणारी आहे.

4/7
LifeStyle Asiaच्या अहवालानुसार रेखाची एकूण संपत्ती अंदाजे 332 कोटी आहे. मुंबईतील ‘बसेरा’ नावाचा आलिशान बंगला, किंमत सुमारे 100 कोटी रुपयांचा आहे.

5/7
रेखा एका प्रोजेक्टसाठी 13-14 कोटी रुपये घेते. हैदराबाद आणि मुंबईतील अनेक मालमत्तांचे भाडे, तसेच कार्यक्रम/स्टोअर ओपनिंग फीमधून ती बक्कळ कमाई करते. रेखा 2021 ते 2018 पर्यंत राज्यसभेची खासदारही होती. तिचं व्यक्तिमत्त्व, स्टाईल आणि लो-प्रोफाईल राहण्याची पद्धत तिला अजूनच खास बनवते.

6/7
जया बच्चन या केवळ बॉलिवूडच्या ‘सुपरस्टार पत्नी’ नाहीत तर स्वतःच्या अभिनयाने आणि राजकारणातील उपस्थितीने वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या व्यक्तिमत्त्व आहेत. अमिताभ बच्चनसोबत मिळून जया बच्चनची संपत्ती सुमारे 1,578 कोटी आहे.

7/7
2022-23 च्या अहवालानुसार जया यांची वैयक्तिक संपत्ती 1.63 कोटी आहे. वैयक्तिक संपत्तीच्या बाबतीत रेखा स्पष्टपणे पुढे आहे, तर जया बच्चन संयुक्त संपत्तीच्या बाबतीत चमकतात.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement