एका नावाचे 2 चित्रपट, वडिलांचा फ्लॉप, 22 वर्षांनी मुलाने रचला इतिहास; 58 CR बजेट 193 कोटींची कमाई
- Published by:Minal Gurav
Last Updated:
2 Flims With Same Name : हा असा चित्रपट आहे ज्यामध्ये 'विजय दीनानाथ चौहान' ही व्यक्तिरेखा नायकाची सिग्नेचर भूमिका बनली. दोन प्रसिद्ध स्टार्सनी ही भूमिका साकारली. प्रेक्षकांनी एकाला नाकारले आणि दुसऱ्याला सुपरस्टार बनवले.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
22 वर्षांनंतर 2012 मध्ये त्याच्या वडिलांचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि तो आदर परत मिळवण्यासाठी करण जोहरने अग्निपथचा रिमेक बनवला. हृतिक रोशन अभिनीत 'अग्निपथ' हा चित्रपट सुपरहिट ठरला. दिग्दर्शक करण मल्होत्रा होते. कथा मुळात तीच होती. विजय दीनानाथ चौहानचा बदला पण त्याला आधुनिक स्पर्श देण्यात आला.
advertisement
advertisement