advertisement

सुजलेला चेहरा आणि बारीक डोळे! आई झाल्यानंतर अभिनेत्रीला ओळखणंही मुश्किल, कोण आहे ही?

Last Updated:
Katrina Kaif : एका मुलाची आई झाल्यानंतर तब्बल 3 महिन्यांनी कतरिना कैफ पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर आली आहे. तिचा लूक इतका बदलला आहे की पाहून चाहते शॉक झाले आहेत.
1/5
प्रेग्नन्सी किंवा डिलीव्हरीनंत महिलेच्या शरीरावर परिणाम होतो. कित्येक सेलिब्रिटींनाही तुम्ही त्यांना मूल झाल्यानंतर बदलेलं पाहिलं असेल. अशीच एक अभिनेत्री जी काही महिन्यांपूर्वीच आई झाली. तिने एका मुलाला जन्म दिला. डिलीव्हरीनंतर ती पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर आली. तिचा लूक इतका बदलला आहे की तिला ओळखणंही कठीण झालं आहे.

2/5
ही अभिनेत्री व्हाइट टी-शर्ट आणि त्यावर काळ्या रंगाचं जॅकेट घालून गाडीत बसलेली दिसली. तिने चेहऱ्याला काळा मास्क लावला आहे. तिचा चेहरा सुजलेला दिसतो आहे आणि डोळे बारीक झाले आहेत. कॅमेऱ्याकडे पाहून ती हसत हातांनी हाय करताना दिसते.

3/5
ही अभिनेत्री दुसरी तिसरी कुणी नाही तर कतरिना कैफ आहे. 7 नोव्हेंबर 2025 मध्ये कतरिनाने एका मुलाला जन्म दिला. ज्याचं नाव विहान असं ठेवलं. आई झाल्यानंतर डिलीव्हरीच्या 3 महिन्यांनंतर कतरिना पहिल्यांदाच दिसली आहे.

4/5
पण तिचा बदलेला लूक पाहून चाहते शॉक झाले आहेत. तिचा चेहरा सुजलेला दिसतो आहे पण त्यावर ग्लो आहे. तिचे डोळे खूपच बारीक दिसत आहेत. बहुतेक चाहत्यांचं लक्ष तिच्या डोळ्यांकडे वेधलं गेलं. तिचे डोळे असे चायनीजसारखे का झाले आहेत, तिच्या डोळ्यांना काय झालं आहे? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. एका युझरने तर तिचं वजन वाढलं, याकडेही लक्ष वेधलं आहे.

5/5
दरम्यान विकीने एका कार्यक्रमात कतरिनला योद्धा म्हटलं होतं. तो म्हणाला होता की,
दरम्यान विकीने एका कार्यक्रमात कतरिनला योद्धा म्हटलं होतं. तो म्हणाला होता की, "आमचा मुलगा आतातीन महिन्यांचा आहे, त्यामुळे या वयात वडिलांना जास्त काही करावं लागत नाही. मी फक्त एक चीअरलीडर बनण्याचा प्रयत्न करत आहे. त्याने कतरिना कैफचं कौतुक करत म्हटलं की, "सध्या कतरिना एका सुपरहिरोसारखी सर्वकाही हाताळत आहे. ती तिच्या प्रेग्नन्सीत आणि आई झाल्यानंतरही एक योद्धा राहिली आहे. मला तिचा खूप अभिमान आहे. मी माझा मुलगा मोठा होण्याची वाट पाहत आहे, जेणेकरून मी अधिक योगदान देऊ शकेन." (सर्व फोटो : viralbhayani)
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement