छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल 4 प्रश्न, महेश मांजरेकरांनी दिली उत्तरं, तुम्हालाही पटतायत का?
- Published by:Manjiri Pokharkar
Last Updated:
Mahesh Manjrekar on Chhatrapati Shivaji Maharaj : 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्ताने महेश मांजरेकर यांनी शार्पनर वर्ल्डला दिलेल्या मुलाखतीत महाराजांबाबत भाष्य केलं आहे.
advertisement
advertisement
advertisement
महाराज सगळ्यात जास्त कधी चिडले असतील? या प्रश्नाचं उत्तर देत 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' या चित्रपटाचे दिग्दर्शक महेश मांजरेकर म्हणाले,"आज. जेव्हा ते आपल्या देशातील शेतकऱ्यांची परिस्थिती बघतील तेव्हा. पण याच परिस्थितीवर मात करण्यासाठी राजे परत येतायत. 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' याचसाठी केला होता अट्टाहास".
advertisement
advertisement
advertisement










