राकेश बापटला लहानपणापासून 'तारे जमीन पर' मधल्या मुलासारखा आजार, BBM 4च्या घरात पहिल्यांदाच व्यक्त झाला

Last Updated:
Raqesh Bapat : अभिनेता राकेश बापटने बिग बॉस मराठीच्या घरात त्याच्या आजाराविषयी पहिल्यांदाच सांगितलं. राकेशला तारे जमीन पर मधल्या ईशानसारखा आजार आहे.
1/8
अभिनेता राकेश बापट सध्या बिग बॉस मराठी 4 च्या घरात आहे. घरात त्याचं आणि अनुश्री मानेचं भांडण झालं. यात राकेश बापट खूप हर्ट झाला. दरम्यान राकेश आयुष्यातील अत्यंत महत्त्वाची गोष्टी सगळ्यांसमोर आली.
अभिनेता राकेश बापट सध्या बिग बॉस मराठी 4 च्या घरात आहे. घरात त्याचं आणि अनुश्री मानेचं भांडण झालं. यात राकेश बापट खूप हर्ट झाला. दरम्यान राकेश आयुष्यातील अत्यंत महत्त्वाची गोष्टी सगळ्यांसमोर आली.
advertisement
2/8
राकेश लहानपणापासून एका आजाराचा सामना करतोय. तारे जमीन पर या सिनेमातील मुलाला जो आजार झाला होता तो आजार राकेश बापटला आहे. 
राकेश लहानपणापासून एका आजाराचा सामना करतोय. तारे जमीन पर या सिनेमातील मुलाला जो आजार झाला होता तो आजार राकेश बापटला आहे. 
advertisement
3/8
राकेश बापटला लहानपणापासून Dyslexic नावाचा आजार झाला आहे. आता तो आटोक्यात आला आहे परंतु आजही त्याला काही गोष्टींमुळे त्रास होतो. 
राकेश बापटला लहानपणापासून Dyslexic नावाचा आजार झाला आहे. आता तो आटोक्यात आला आहे परंतु आजही त्याला काही गोष्टींमुळे त्रास होतो. 
advertisement
4/8
राकेश बापटने सांगितलं की, त्याचं बालपण अगदी 'तारे जमीन पर' या गाजलेल्या सिनेमातील ईशान अवस्थीसारखं होतं. राकेश म्हणाला,
राकेश बापटने सांगितलं की, त्याचं बालपण अगदी 'तारे जमीन पर' या गाजलेल्या सिनेमातील ईशान अवस्थीसारखं होतं. राकेश म्हणाला, "मी लहान असताना 'Dyslexic' होतो. 'तारे जमीन पर मधल्या मुलासारखा होतो. मी खूप वर्ष शाळेत तोंडी परीक्षा दिली."
advertisement
5/8
 "शब्द वाचायला जायचो तर शब्द उडायचे सगळे. आता पण स्क्रिप्ट वाचताना, दुसऱ्या ओळीवर जाताना मला गोंधळायला होतं."
"शब्द वाचायला जायचो तर शब्द उडायचे सगळे. आता पण स्क्रिप्ट वाचताना, दुसऱ्या ओळीवर जाताना मला गोंधळायला होतं."
advertisement
6/8
राकेश पुढे म्हणाला,
राकेश पुढे म्हणाला, "जेव्हा मला पहिल्यांदा स्क्रिप्ट देतात ना, तेव्हा चला रीडिंग करूया, असं नाही करत मी. ते शब्द फ्रेंडली व्हावे लागतात. मी कलेतून एक्स्प्रेस करायला शिकलो". या अडचणींमुळे त्याला शाळेच्या दिवसात अनेक संघर्षांना सामोरं जावं लागलं.
advertisement
7/8
राकेशने अनेक वर्ष शाळेत तोंडी परीक्षा दिल्या. त्याच्या शिक्षकांनी आणि कुटुंबीयांनी त्याला खूप मदत केली. राकेश खूप चांगली चित्र काढतो. कलेच्या माध्यमातून तो व्यक्त होतो असं त्याने सांगितलं.  

8/8
राकेश बापटची ही स्टोरी ऐकून त्याचे चाहते शॉक झालेत. मानसिक आरोग्य, शिकण्यातील अडचणी आणि त्यावर मात करण्यासाठी त्याने जे केलं ते अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. 
राकेश बापटची ही स्टोरी ऐकून त्याचे चाहते शॉक झालेत. मानसिक आरोग्य, शिकण्यातील अडचणी आणि त्यावर मात करण्यासाठी त्याने जे केलं ते अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. 
advertisement
High Court On Mumbai Air Pollution: हवा प्रदूषणावर हायकोर्टाने चालवला कारवाईचा चाबूक, थेट आयुक्तांचा पगार रोखला, कोर्टात घडलं काय?
हवा प्रदूषणावर हायकोर्टाने चालवला कारवाईचा चाबूक, थेट आयुक्तांचा पगार रोखला, कोर
  • हवेच्या ढासळत्या गुणवत्तेवरून (AQI) उच्च न्यायालयाने आज महापालिका प्रशासनाचे अक्

  • याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी कोर्टासमोर धक्कादायक माहिती मांडली.

  • महापालिका आयुक्तांचे वेतन का रोखू नये असा सवाल हायकोर्टाने विचारला.

View All
advertisement