advertisement

Malika Arora : आता सांगूनच टाकते...! मलायका अरोराने Video पोस्ट करत शेअर केलं तीचं मोठं सीक्रेट

Last Updated:
Malaika Arora : गेले काही दिवस मलायका अरोरा सतत एका मिस्ट्री मॅनसोबत दिसत आहे, जो तिचा बॉयफ्रेंड असल्याची चर्चा रंगते आहे. दरम्यान मलायकाने आता ती काहीतर सांगणार असल्याचा व्हिडीओ शेअर केला आहे.
1/9
छैय्या छैय्या गर्ल अभिनेत्री मलायका अरोरा सोशल मीडियावर सतत एक्टिव्ह असते आणि कामापेक्षा ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेच जास्त चर्चेत असते. ती चर्चेत राहण्याचं सगळ्याच पहिलं कारण म्हणजे तिचं रिलेशनशिप. अभिनेता अर्जुन कपूरसोबत ब्रेकअपनंतर मलायका सतत एका मिस्ट्री मॅनसोबत दिसली आहे. त्यामुळे तो तिचा बॉयफ्रेंड असल्याची चर्चा रंगते आहे.

2/9
व्हॅलेंटाइन डे वीकमध्ये रेडिटवर एका युजरने एक फोटो शेअर केला होता. ज्यात मलायका इटलीतील ट्रेव्ही फाउंटनसमोर मलायका एका तरुणासोबत उभी असून तो तरुण सेल्फी घेताना दिसत आहे. फोटो शेअर करणाऱ्याने कॅप्शनमध्ये लिहिलंय की,
व्हॅलेंटाइन डे वीकमध्ये रेडिटवर एका युजरने एक फोटो शेअर केला होता. ज्यात मलायका इटलीतील ट्रेव्ही फाउंटनसमोर मलायका एका तरुणासोबत उभी असून तो तरुण सेल्फी घेताना दिसत आहे. फोटो शेअर करणाऱ्याने कॅप्शनमध्ये लिहिलंय की, "ट्रेव्ही फाउंटन येथे मलायकाचं व्हॅलेंटाईन?" मलायकासोबत दिसणारा हा तरुण तिच्यापेक्षा तब्बल 19 वर्षांनी लहान असल्याचं बोललं जातंय.
advertisement
3/9
हा तरुण मुंबईतील एका कॉन्सर्टमध्येही मलायकासोबत दिसला होता. मलायका आणि हर्ष यांना पहिल्यांदा इंटरनॅशनल सिंगर एनरिक इग्लेसियसच्या मुंबईमधील कॉन्सर्टमध्ये एकत्र स्पॉट करण्यात आलं होतं. तिथली त्यांची केमिस्ट्री पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. तेव्हापासूनच दोघांच्या अफेअरच्या चर्चांना उधाण आलं होतं.

4/9
त्यानंतर ते दोघं राजस्थानाच्या पाली जिल्ह्यातील नरलाई गावातील ऐतिहासिक आदिनाथ जैन मंदिरात दिसले. नेहमी मॉर्डन अवतारात दिसणारी मलायका तेव्हा पांढऱ्या सलवार-सूटमध्ये अतिशय साध्या पण सुंदर रूपात दिसली. तर तिचा रुमर्ड बॉयफ्रेंड हर्ष काळ्या रंगाचा शर्ट घातलेला दिसला.

5/9
मलायकाचा एअरपोर्टवरील व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यात तिच्यासोबत एक मास्क घातलेला व्यक्तीदेखील दिसला. या व्यक्तीचा चेहरा मास्कमुळे नीट दिसला नाही.  पण तो मलायकासोबत आतापर्यंत दिसलेला तोच तरुण असल्याचा अंदाज सगळ्यांनी बांधला.

6/9
दरम्यान गेल्या काही महिन्यांपासून मलायकासोबत दिसणाऱ्या या व्यक्तीचं नाव हर्ष मेहता असल्याचं समोर येत आहे. हर्ष हा 33 वर्षांचा एक गर्भश्रीमंत हिरे व्यापारी असल्याचा दावा अनेक इन्स्टाग्राम अकाऊंट्सनी केला आहे.

7/9
तर रिलेशनशिपबाबत सततच्या चर्चांवर मलायकाने एका मुलाखतीत सांगितलं होतं की,
तर रिलेशनशिपबाबत सततच्या चर्चांवर मलायकाने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, "मी कोणासोबतही बाहेर पडले की लोक चर्चा सुरू करतात. तो एखादा जुना मित्र असो, विवाहित मित्र असो किंवा मॅनेजर असो, लगेच माझं नाव त्याच्याशी जोडलं जातं. आता तर माझी आई फोन करून विचारते, 'बेटा, आता हे नवीन कोण आहे?' आता मला कोणालाही काही सिद्ध करायची गरज नाही. मला जे आनंद देतं, तेच मी करणार."
advertisement
8/9
दरम्यान आता मलायकाने आता तुम्हाला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे असं म्हणत व्हिडीओ पोस्ट केला आहे. मलायका या व्हिडीओत म्हणते,
दरम्यान आता मलायकाने आता तुम्हाला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे असं म्हणत व्हिडीओ पोस्ट केला आहे. मलायका या व्हिडीओत म्हणते, "मला तुमच्यासोबत काहीतरी महत्त्वाचं शेअर करायचं आहे. तुम्ही सगळे जण त्याचा अंदाजही बांधत आहेत. मी तुमचे कमेंट्स आणि मेसेज पाहिलेत. तुमच्यापैकी काही जण अगदी त्याच्याजवळ आहेत. आता मी सांगूनच टाकते" पण मलायकाने तिचं ते सीक्रेट 6 एप्रिलला सांगणार असल्याचं ती म्हणाली.
advertisement
9/9
मलायकाचा हा इन्स्टाग्राम स्टोरीचा व्हिडीओ विरल भयानीने शेअर केला आहे. ज्यावर कमेंट करताना नेटिझन्सनी तिचा नवा बॉयफ्रेंड किंवा लग्नाबाबत सांगणार की काय? अशी चर्चा रंगू लागली आहे.
मलायकाचा हा इन्स्टाग्राम स्टोरीचा व्हिडीओ विरल भयानीने शेअर केला आहे. ज्यावर कमेंट करताना नेटिझन्सनी तिचा नवा बॉयफ्रेंड किंवा लग्नाबाबत सांगणार की काय? अशी चर्चा रंगू लागली आहे.
advertisement
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement