advertisement

'सहकुटुंब सहपरिवार' फेम अभिनेत्रीने पुन्हा थाटला संसार; काही वर्षांपूर्वी घटस्फोट, आता दुसरं लग्न

Last Updated:
Nandita Patkar Wedding : सहकुटुंब सहपरिवार मालिकेतील ही अभिनेत्री जिचा काही वर्षांपूर्वीच घटस्फोट झाल्याचं तिने अलीकडेच सांगितलं होतं. आता तिच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत.
1/7
दीड महिन्यांपूर्वी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने घटस्फोटानंतर दुसऱ्यांदा लग्न करून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. यानंकर आणखी एका मराठी अभिनेत्रीने दुसरं लग्न केलं आहे.
दीड महिन्यांपूर्वी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने घटस्फोटानंतर दुसऱ्यांदा लग्न करून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. यानंकर आणखी एका मराठी अभिनेत्रीने दुसरं लग्न केलं आहे.
advertisement
2/7
ही अभिनेत्री आहे नंदिता पाटकर. मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री. एलिझाबेथ एकादशी फिल्ममध्ये ती दिसली होती. माझे पती सौभाग्यवती, सहकुटुंब सहपरिवारसारख्या अनेक मालिकांमध्ये तिने काम केलं आहे. 

3/7
नंदिता पाटकर नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. विपुल महागावकरशी तिने लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाचे फोटो राजश्री मराठीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करण्यात आले आहेत.
नंदिता पाटकर नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. विपुल महागावकरशी तिने लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाचे फोटो राजश्री मराठीच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करण्यात आले आहेत.
advertisement
4/7
नंदिताचं हे दुसरं लग्न आहे. काही वर्षांपूर्वी तिचा घटस्फोट झाला आहे. घटस्फोटाबाबत तिने अनेक वर्षांनी काही महिन्यांपूर्वीच खुलासा केला होता.
नंदिताचं हे दुसरं लग्न आहे. काही वर्षांपूर्वी तिचा घटस्फोट झाला आहे. घटस्फोटाबाबत तिने अनेक वर्षांनी काही महिन्यांपूर्वीच खुलासा केला होता.
advertisement
5/7
आरपारला दिलेल्या मुलाखतीत नंदिता म्हणाली होती,
आरपारला दिलेल्या मुलाखतीत नंदिता म्हणाली होती,"इंडस्ट्रीत आल्यानंतर लगेचच आम्ही सेप्रेट झालो होतो. त्यावेळी त्या परिस्थितीसोबत मी चाचपडत होते. मी एकटी राहायला लागले होते. सगळंच मला एकटीला करायचं होतं. एकटं राहणं मला खूप अंगावर आलं होतं. त्या फेजमध्ये स्वत:ला सांभाळणं आणि हसरा फेस ठेऊन ती इमेज कन्टिन्यू करणं ही तारेवरची कसरत होती"
advertisement
6/7
 "अत्यंत त्रासदायक, अत्यंत महत्त्वाचा आणि अत्यंत गरजेचा असा तो फेज होता माझ्या आयुष्यातला पण यात तुम्हाला तुमची स्ट्रेंथ कळते. तुझ्याकडे आता ऑप्शन नाही आहे तर तुला स्ट्राँग झालंच पाहिजे. सुदैवाने मला त्यावेळी 'माझे पती सौभाग्यवती' ही मालिका मिळाली. त्यामुळे पैसे वाचवत स्वावलंबी राहायला शिकले", असं ती म्हणाली.

7/7
घटस्फोटाबद्दल बोलताना नंदिता म्हणाली,
घटस्फोटाबद्दल बोलताना नंदिता म्हणाली,"घटस्फोट वगैरे या शब्दांना इतका स्टिगमा आहे. आधी तर आपल्यालाच झेपायला ते कठीण जातं की आपण काहीतरी वेगळं आयुष्य जगत आहोत. कोणी लग्न झालंय का विचारलं? तर मी वेगळे झालेय हे सांगायलाही मला भीती वाटायची. कारण एकटी राहत होते. त्यामुळे समोरच्या व्यक्तीच्या मनात काय चाललं आहे काय नाही? किंवा काय पद्धतीने ते तुमच्याकडे पाहत आहेत, माहिती नसतं.
advertisement
SRH vs LSG : 10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
  • रिषभ पंतने मॅच जिकवली

  • लखनऊच्या विजयाच्या पडद्यामागचा हिरो

  • 4 ओव्हरमध्ये अख्खी मॅच फिरवली

View All
advertisement