Naga Chaitanya-Sobhita Wedding: होणाऱ्या नवरीसाठी समांथाची खास पोस्ट, म्हणाली, "सगळ्यात गोड व्यक्ती"

Last Updated:
Samanta on Naga Chaitanya-Sobhita Dhulipala Wedding: नागा चैतन्य आणि शोभिता यांच्या लग्नासाठी समांथाने शुभेच्छा दिल्या आहेत. यासंबंधी तिने सोशल मीडियावर खास पोस्ट केली आहे.
1/7
साऊथ स्टार नागा चैतन्य आणि अभिनेत्री शोभिता धुलिपाला आज म्हणजेच ४ डिसेंबरला लग्नबंधनात अडकणार आहेत. त्यांच्या लग्नाच्या विधींचे वेगवेगळे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

advertisement
2/7
नागार्जुन यांच्या अन्नपूर्णा स्टुडिओमध्ये नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांचा लग्नसोहळा पार पडणार आहे. या लग्नाला दाक्षिणात्य मनोरंजन विश्वातील अनेक बडे कलाकार सहभागी होणार असल्याची माहिती आहे.

3/7
दरम्यान, नागा चैतन्य आणि शोभिता यांच्या लग्नासाठी समांथाने शुभेच्छा दिल्या आहेत. यासंबंधी तिने सोशल मीडियावर खास पोस्ट केली आहे.

4/7
समांथाने शोभिताच्या 'पेली कुथुरु' समारोहामधील फोटो शेअर करत लिहिले, "सगळ्यात गोड व्यक्ती." तिने लिहिले आहे, "सर्वात सुंदर पेल्ली कूथुरु आणि आतापर्यंतच्या सर्वात प्रेमळ व्यक्तीला चीयर्स. तुझ्यावर खूप प्रेम आहे अक्का. सोचाय."

5/7
ही नागा चैतन्यची पहिली पत्नी नसून शोभिताची बहीण समांथा धुलिपाला आहे. 'पेली कुथुरु' समारोहासाठी शोभिताने लाल रंगाचा पेहराव केला होता.

6/7
शोभिता आणि नागा चैतन्य यांनी या वर्षी ऑगस्टमध्ये त्यांच्या लग्नाची घोषणा केली होती. हैदराबादमध्ये या जोडप्याचा एंगेजमेंट सोहळा पार पडला. त्यांच्या एंगेजमेंटची बातमी नागार्जुनने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केली.

7/7
नागा चैतन्यचे पहिले लग्न अभिनेत्री समंथा रुथ प्रभू सोबत झाले होते. बराच काळ डेट केल्यानंतर त्यांनी ऑक्टोबर २०१७ मध्ये लग्न केले. दुर्दैवाने, या जोडप्याने ऑक्टोबर २०२१ मध्ये वैयक्तिक मतभेदांचा हवाला देऊन विभक्त होण्याची घोषणा केली आणि नंतर २०२२ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.

Gold Price Prediction: सोन्याच्या बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ चीच पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवणारा अंदाज
सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण
  • सोनं बाजारात ऐतिहासिक उलथापालथ! १९७९ ची पुनरावृत्ती? एक्सपर्टचा धडकी भरवण

View All
advertisement