Nana Patekar Son: नाना पाटेकरांचा मुलगा त्यांच्यासारखाच रफ अॅंड टफ, ग्लॅमर जगापासून दूर, पण नेमकं काय करतो?
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Nana Patekar Son: बॉलिवूडमधील काही कलाकार आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर कायमचे घर करून जातात. अशाच प्रतिभाशाली अभिनेत्यांमध्ये नाना पाटेकर यांचे नाव घेतले जाते.
advertisement
नाना पाटेकर यांना राष्ट्रीय पुरस्कार, फिल्मफेअर पुरस्कार यांसारख्या प्रतिष्ठित सन्मानांसोबत त्यांना पद्मश्री पुरस्काराने देखील गौरविण्यात आले आहे. नाना पाटेकर हे बॉलिवूड आणि मराठी इंडस्ट्रीतील मोठं नाव. मात्र त्यांचा मुलगा कधी पाहिलाय का? ग्लॅमर जगापासून दूर नाना पाटेकरचा मुलगा काय काम करतो? याविषयी जाणून घेऊया.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement