advertisement

निक्कीला वठणीवर आणायला 'राखी सावंत' मराठी बिग बॉसमध्ये? ड्रामा क्विन गाजवणार हाही सीझन

Last Updated:
बिग बॉस 14 गाजवलेल्या दोन स्पर्धक बिग बॉस मराठीच्या घरात आमने सामने येणार असं दिसतंय. नेटकऱ्यांनी बिग बॉसकडे खास मागणी केली आहे.
1/8
बिग बॉस मराठीच्या घरात निक्की तांबोळी पहिल्या दिवसापासून धिंगाणा घालताना दिसत आहे. घरातील इतर सदस्यांपेक्षा निक्की सर्वात जास्त अग्रेसिव्ह झाल्याचं पाहायला मिळतंय.

2/8
निक्कीचा उद्धटपणा पहिल्याच विकेंडला भाऊच्या धक्क्यावर बाहेर पडला. पण निक्की काही सुधारण्याचं नाव घेत नाही असं दिसतंय.

3/8
घरातील मोठ्या सदस्यांना उलटं बोलणं, त्यांच्याशी वाद घालणं, मुद्दाम भांडणं करणं असे सगळे प्रकार निक्कीकडून वारंवार होताना दिसतात. माझी घरात दादागिरी चालणार असंही ती सगळ्यांना म्हणाली.

4/8
विक्कीचा हा माजोरडेपणा पाहून नेटकरी चांगलेच संतापले आहेत.निक्कीला वठणीवर आणण्यासाठी घरात थेट राखी सावंतला पाठवा अशी मागणी नेटकऱ्यांनी बिग बॉसकडे केली आहे.

5/8
बिग बॉस 14 मध्ये निक्की आणि राखी एकमेकांसमोर आल्या होत्या. मराठी बिग बॉसमध्ये राखीला आणण्याची मागणी करताना दुसरीकडे निक्की आणि राखीचे जुने व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ज्यात राखी निक्कीला चांगलंच सुनावताना दिसतेय.

6/8
निक्कीची घरातील दादागिरी थांबवायची असेल तर त्यासाठी राखी सावंतला घरी एंट्री द्या, अशी मागणी करण्यात येत आहे. राखीला पुन्हा एकदा बिग बॉसमध्ये संधी द्या असंही अनेकांनी म्हटलं आहे

7/8
सांगायचं झाल्यास, राखी सावंत बिग बॉस मराठी 4मध्ये वाईल्ड कार्ड एंट्री घेतली होती. फिनालेमध्ये जाऊन राखी पैशांची बॅग घेऊन घराबाहेर पडली होती.

8/8

बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement