advertisement

घसरणीनंतर देशभरात पुन्हा वाढले सोन्या-चांदीचे भाव! चांदीत मोठी वाढ

Last Updated:
सोने आणि चांदीच्या भावात 24 फेब्रुवारीला घसरण पाहायला मिळाली होती. मात्र आज पुन्हा उसळी पाहायला मिळत आहे. चला पाहूया काय सुरु आहे भाव...
1/6
सोने आणि चांदीच्या भावात 24 फेब्रुवारीला घसरण पाहायला मिळाली होती. मात्र आज पुन्हा उसळी पाहायला मिळत आहे. गोल्ड रेटमध्ये 25 फेब्रुवारीला एमसीएक्सवर 923 रुपये प्रति 10 ग्रामने उसळी पाहायला मिळतेय.

2/6
24 कॅरेट प्रति 10 ग्रामचा रेट आज 160892 रुपये प्रति 10 ग्रामवर ट्रेड करतोय. या व्यतिरिक्त चांदीच्या भावात 3859 रुपये प्रति किलोग्राममध्ये वाढ झाली आहे. अशावेळी चांदीचा भाव 264603 रुपये प्रति किलोवर येऊन व्यवहार करत आहे.

3/6
स्पॉट गोल्डच्या किंमती जवळपास 0.48% वाढून 5,202 डॉलर प्रति औंसवर पोहोचल्या आहेत. तर स्पॉट सिल्व्हर जवळपास 0.96% वाढून 88.25 डॉलर प्रति औंस झाल्या आहेत.

4/6
मंगळवारी सोने आणि चांदीच्या किमतींनी चार दिवसांची तेजी मोडली आणि सुमारे 1.6% ने घसरण झाली. 25 फेब्रुवारी रोजी सोने आणि चांदीच्या किमतीत थोडीशी वाढ झाली, भू-राजकीय तणाव आणि मजबूत होत असलेल्या डॉलरमुळे दोन्ही मौल्यवान धातूंचा व्यापार किंचित वाढला.

5/6
दिल्ली ते मुंबईपर्यंत किती आहे सोन्या-चांदीचा भाव? : IBJA नुसार, चांदीचा भाव आज 24 फेब्रुवारीला 2,62,912 प्रति 1 किलोग्रामच्या रेटवर पोहोचला आहे. यापूर्वी 23 फेब्रुवारीला चांदीचा रेट 2,64,075 रुपयांवर होता. सोन्याच्या भावाविषयी बोलायचं झाल्यास चेन्नईमध्ये 24 कॅरेट प्रति 10 ग्रामचा रेट 16,245 रुपयांवर आहे.

6/6
या व्यतिरिक्त मुंबई, बंगळुरु, हैद्राबाद, केरळ , पुणे , कोलकात्यामध्ये 24 कॅरेट प्रति 10 ग्रामचा भाव 16,179 रुपयांवर आला आहे. 22 कॅरेट प्रति 10 ग्राम सोन्याचा भाव चेन्नईमध्ये 14,891 रुपयांवर आलाय. कोलकाता, बंगळुरु, हैद्राबाद , केरळ आणि पुण्यात 22 कॅरेट प्रति 10 ग्रामचा भाव 14,831 रुपयांवर आहे.

बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement