advertisement

1 लाखांच्या डाउन पेमेंटवर WagonR खरेदी केल्यास EMI किती येईल? पाहा डिटेल्स

Last Updated:
Maruti WagonR on EMI: तुम्ही 1 लाख रुपयांच्या डाउन पेमेंट करुन गाडी खरेदी केली तर उर्वरित 4.70 लाख रुपये बँक लोन म्हणून घ्यावे लागतील. चला मंथली ईएमआयविषयी जाणून घेऊया.
1/7
Maruti WagonR कंपनीची टॉप सेलिंग कारपैकी एक आहे. तुम्ही ही गाडी खरेदी करण्याचा प्लॅनिंग करत असाल तर तुम्ही फूल पेमेंट देऊन गाडी खरेदी करणं गरजेचं नाही. तुम्ही ही गाडी मंथली ईएमआयवरही खरेदी करु शकता.

2/7
अशावेळी तुम्ही फायनेंस डिटेल्स जाणून घेणे खुप गरजेचे आहे. विशेष म्हणजे, तुम्ही ही कार फक्त 1 लाख रुपयांच्या डान पेमेंट देऊन घरी आणू शकता. चला जाणून घेऊया डाउन पेमेंट घेतल्यानंतर तुम्हाला दरमहा ईएमआय म्हणून किती रुपये द्यावे लागतील.

3/7
Maruti WagonR चे Lxi व्हेरिएंटची एक्स-शोरुम किंमत 4,98,900 रुपये आहे. यामध्ये 48,201 रुपये रोड टॅक्स (RTO), 22,872 रुपये इन्शुरन्स आणि 600 रुपये इतर खर्चासाठी जोडले जातील. सर्व किंमत जोलड्यानंतर गाडीची ऑन-रोड किंमत 5,70,573 रुपये होईल.

4/7
मंथली EMI चा हिशोबा काय? : तुम्ही 1 लाखाच्या डाउन पेमेंटसह कार खरेदी केली तर उर्वरित 4.70 लाख रुपये बँक लोन म्हणून घ्यावे लागतील. तुम्ही 10% व्याजदराने सात वर्षांसाठी कर्ज घेतले तर तुमचा मासिक EMI 7 हजार 812 रुपये असेल.

5/7
Maruti WagonR मध्ये तीन इंजिन ऑप्शन मिळते. 1.0 लिटर पेट्रोल, 1.2  लिटर पेट्रोल आणि 1.0 लिटर पट्रोल +CNG. याचं पेट्रोल व्हर्जन 25.19 किलोमीटर प्रति लिटरपर्यंत मायलेज देते. तर सीएनजी व्हर्जन 34.05 Km/kg पर्यंत मायलेज देऊ शकते.

6/7
यामध्ये मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक दोन्ही ट्रान्समिशन ऑप्शन उपलब्ध आहेत. ज्यामुळे ही कार शहर आणि हायवे दोन्ही ठिकाणी आरामात चालवली जाऊ शकते. मारुती वॅगनआर मुख्यतः टाटा टियागो आणि मारुती एस-प्रेसो सारख्या हॅचबॅक कारला टक्कर देते.

7/7
Maruti WagonR चे फीचर्स? : फीचर्सविषयी बोलायचं झाल्यास, WagonR मध्ये 7-इंच टचस्क्रिन इंफोटेनमेंट सिस्टम मिळते. जे Android Auto आणि Apple CarPlay सपोर्ट करतो. यामध्ये कीलेस एंट्री, पॉवर विंडोज आणि 341 लिटरचं मोठा बूट स्पेसही देण्यात आला आहे. सुरक्षेच्या हिशोबाने WagonR आता पहिल्यापेक्षा जास्त सुरक्षित झाली आहे. कारण यामध्ये 6 एयरबॅग्स स्टँडर्ड मिळतात. या व्यतिरिक्त ABS सह EBD इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम (ESP), रियर पार्किंग सेन्सर आणि रियर कॅमेरा सारख्या सुविधाही देण्यात आल्या आहेत.

बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement