Ram Charan Birthday: अभिनेत्याची संपत्ती एवढी की आता काम करण्याचीच गरज नाही, आकडा चक्रावून टाकणारा!

Last Updated:
Ram Charan Birthday: साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्यांमध्ये गणला जाणारा राम चरण हा केवळ अभिनयासाठीच नाही, तर त्याच्या अफाट संपत्तीसाठीही ओळखला जातो. आज 27 मार्च रोजी तो आपला 40 वा वाढदिवस साजरा करत आहे.
1/7
साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्यांमध्ये गणला जाणारा राम चरण हा केवळ अभिनयासाठीच नाही, तर त्याच्या अफाट संपत्तीसाठीही ओळखला जातो. आज 27 मार्च रोजी तो आपला 40 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याच्याविषयी खास गोष्टी जाणून घेऊया.

advertisement
2/7
‘आरआरआर’ चित्रपटाने त्याला जागतिक स्तरावर प्रसिद्धी मिळवून दिली, पण याआधीही त्याने अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. त्याचा चाहतावर्ग मोठा आहे. त्याची अनेक क्रेझी फॅनफॉलोविंग आहे.

3/7
राम चरण सध्या आपल्या कुटुंबासोबत हैदराबादमधील एका भव्य बंगल्यात राहतो. या बंगल्याची किंमत तब्बल 30 कोटी रुपये आहे. याशिवाय, त्याच्याकडे मुंबईतील खार परिसरात एक आलिशान पेंटहाऊसही आहे, जिथे तो कामानिमित्त राहतो.

4/7
अभिनेता असूनही राम चरण व्यवसायातही अग्रेसर आहे. त्याने एक खासगी विमान कंपनी ‘ट्रूजेट एअरलाइन्स’ खरेदी केली आहे. यासाठी त्याने 127 कोटी रुपये खर्च केले होते. अनेक साउथ सेलिब्रिटी आणि व्यावसायिक त्यांच्या प्रवासासाठी या विमान सेवेचा वापर करतात

5/7
राम चरण हा आलिशान गाड्यांचा मोठा शौकीन आहे. त्याच्या गॅरेजमध्ये काही महागड्या आणि लक्झरी कार्स आहेत. रोल्स रॉयस फॅंटम, अ‍ॅस्टन मार्टिन व्ही 8 व्हँटेज, मर्सिडीज मेबॅक जीएलएस 600 अशा गाड्या आहेत.

6/7
राम चरणने स्वतःचे प्रॉडक्शन हाऊस देखील आहे. ज्याची किंमत 100-200 कोटी रुपये आहे. तसेच, तो घोडेस्वारीचा मोठा चाहता आहे आणि यासाठी त्याने हैदराबादमध्ये एक खास पोलो क्लब (RC HPRC) उभारला आहे.

7/7
मीडिया रिपोर्ट्सनुसार, राम चरणकडे सध्या 1370 कोटी रुपयांची मालमत्ता आहे. तो साउथ इंडस्ट्रीतील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांपैकी एक मानला जातो. राम चरण एका चित्रपटासाठी 45 कोटी रुपये घेतो, पण ‘गेम चेंजर’ या त्याच्या आगामी चित्रपटासाठी त्याने तब्बल 100 कोटी रुपये घेतल्याची चर्चा आहे.

BMC Election : दादरमध्ये ठाकरेंचा गेम करायला गेले अन् शिंदेच फसले, पडद्यामागे मोठी घडामोड
दादरमध्ये ठाकरेंचा गेम करायला गेले अन् शिंदेच फसले, पडद्यामागे मोठी घडामोड
  • शिवसेना ठाकरे गटात आणि शिंदे गटात काही जागांवर थेट लढत असणार आहे.

  • ठाकरेंना बालेकिल्ल्यात शह देण्यासाठी शिंदे गटाकडून आक्रमक डाव खेळला जात आहे.

  • ठाकरेंचा गेम करण्यासाठी शिंदे गटाने खेळी खेळली पण, त्यातच ते फसले आहेत.

View All
advertisement