मुस्लिम मुलाच्या प्रेमात पडली अभिनेत्रीची आई, वैतागलेल्या लेकीने करून दिला पालकांचा घटस्फोट
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
सुप्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने तिच्या कुटुंबाबद्दल धक्कादायक खुलासे केले आहेत. तिच्या आईने कुटुंबाविरुद्ध जाऊन मुस्लिम मुलाशी लग्न केले होते. मात्र, हा अनुभव अत्यंत त्रासदायक ठरला.
बालकलाकार म्हणून करिअरला सुरुवात केल्यानंतर, अभिनेत्री रीम शेखने छोट्या पडद्यावर स्वतःची ओळख निर्माण केली. टीव्हीच्या जगात रीम शेखला कोणत्याही ओळखीची गरज नाही. सध्या 'सेलिब्रिटी लाफ्टर शेफ्स' मध्ये दिसणारी अभिनेत्री रीम शेखने तिच्या अलीकडील मुलाखतीत तिच्या कुटुंबाबद्दल धक्कादायक खुलासे केले आहेत.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement