'धुरंधर' पेक्षाही 'खतरनाक अवतार'! रणवीर सिंगची नवीन फिल्म, काय आहे स्टोरी?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Dhurandhar Ranveer Singh Film : रणवीर सिंगच्या 'धुरंधर 2' ने 1500 कोटींहून अधिक कमाई करून इतिहास रचला आहे. दरम्यान त्याच्या आगामी फिल्म्सबाबतच्या चर्चांना उधाण आलं आहे. त्यापैकीच ही एक फिल्म ज्यात त्याचा आणखी खतरनाक अवतार पाहायला मिळणार आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
हंसल मेहता यांनी सांगितलं की, "जय बऱ्याच काळापासून या कल्पनेवर काम करत होता. जेव्हा रणवीरने त्याचं काम पाहिले, तेव्हा त्याने स्वतः त्याच्याशी संपर्क साधला आणि जयने त्याला ही कल्पना सांगितली. रणवीरला ही संकल्पना खूप आवडली, त्याने यात गुंतवणूक केली आणि जयला त्याचं काल्पनिक जग तयार करण्यास मदत केली"
advertisement
advertisement
advertisement
advertisement







