Rinku Rajguru Age : एका रात्रीत स्टार बनलेली 'आर्ची', रिंकू राजगुरू आज किती वर्षांची झाली?

Last Updated:
Rinku Rajguru Age : 'सैराट' चित्रपटात आर्चीच्या भूमिकेतून मराठी चित्रपटसृष्टीत अक्षरशः गडगडाट करत पदार्पण करणारी 'आर्ची' एका रात्रीत स्टार बनली.
1/7
आज लाखो चाहत्यांच्या हृदयात घर करणारी अभिनेत्री रिंकू राजगुरुचा वाढदिवस!'सैराट' चित्रपटात आर्चीच्या भूमिकेतून मराठी चित्रपटसृष्टीत अक्षरशः गडगडाट करत पदार्पण करणारी 'आर्ची' एका रात्रीत स्टार बनली.

advertisement
2/7
बेधडक डायलॉग, हटके स्वॅग आणि दमदार अभिनयाने पहिल्याच सिनेमातून रिंकू राजगुरु सैराट फेमस झाली. त्यानंतर तिनं अनेक सिनेमात वेब-सिरीजमध्ये काम करत आपल्या अभिनयाची छाप प्रेक्षकांवर सोडली.

3/7
रिंकूचं बालपण एकदम सामान्य. वडील शिक्षक आणि घरात शिक्षणाला प्राधान्य. अभिनयाची विशेष तयारी नव्हती, पण नागराज मंजुळेच्या सैराटमुळे रिंकूचं नशीबच बदललं. 2016 मध्ये ‘सैराट’ चित्रपटातून तिने पदार्पण केलं, आणि अवघ्या महाराष्ट्राला तिचं नाव पाठ झालं ‘आर्ची’.

4/7
3 जून 2001 रोजी सोलापूरजवळील अकलूज गावात जन्मलेली रिंकू आता मराठीसह हिंदीत देखील आपल्या अभिनयाचा ठसा उमटवत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस तिचा चाहतावर्ग वाढत चालला आहे.

5/7
आज रिंकूचा वाढदिवस असून आज ती 24 वर्षांची झाली आहे. कमी वयात आज ती प्रसिद्द अभिनेत्री आहे. स्टारडम असूनही रिंकूने शिक्षण बाजूला टाकलं नाही. तीने अभिनयासोबत आपल्या शिक्षणालाही तितकंच महत्त्व दिलं आणि ती सध्या पदवीचे शिक्षण घेत आहे.

6/7
रिंकू राजगुरुने सैराटनंतर कागर, मेकअप, Hundred, Jhund, College Romance Season 3, यामध्ये आपल्या अभिनयाची दमदार छाप सोडली. ओटीटीवरही ती गाजली.

7/7
दरम्यान, रिंकू राजगुरु सोशल मीडियावरही तितकीच सक्रिय असते. फोटो, व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांशी कनेक्टेड असते. तिच्या लाइफ अपडेट शेअर करत असते.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement