सचिन पिळगांवकर म्हणजे 'सांतारूपी माणूस', ऑनस्क्रिन लेकीकडून कौतुक थांबेना

Last Updated:
सचिन पिळगांवकर, श्रिया पिळगांवकर आणि सुप्रिया पिळगांवकर ख्रिसमस साजरा करत आहेत. इकडे पिळगांवकरांची ऑनस्क्रिन मुलगी त्यांचं कौतुक करताना दिसतेय.
1/8
अभिनेते सचिन पिळगांवकर सध्या त्यांची मुलगी श्रिया पिळगांवकर आणि पत्नी सुप्रिया पिळगांवकर यांच्यासोबत ख्रिसमस सेलिब्रेट करत आहेत. त्यांची मुलगी श्रियानं सोशल मीडियावर त्यांच्या सेलिब्रेशनचे फोटो शेअर केलेत.

advertisement
2/8
एकीकडे सचिन पिळगांवकर त्यांच्या ऑफस्क्रिन लेकीसह ख्रिसमस आणि इअर एंड एन्जॉय करत असताना दुसरीकडे त्यांची ऑनस्क्रिन मुलगी त्यांचं कौतुक करताना दिसतेय.

3/8
सचिन पिळगांवकर यांची ऑनस्क्रिन मुलगी म्हणजेच अभिनेत्री हेमल इंगळे. दोघांमध्ये अगदी वडिल आणि मुलीप्रमाणे नातं आहे. हेमल सचिन यांना आपले गुरू मानते.

4/8
सचिन पिळगांवकर आणि हेमल इंगळे यांनी नवरा माझा नवसाचा या सिनेमात एकत्र काम केलं आहे. हेमलनं पिळगांवकरांची ऑनस्क्रिन मुलगी श्रद्धा ही भूमिका साकारली होती.

5/8
नुकत्याच एका मुलाखतीत बोलताना हेमल हिनं सचिन पिळगांवकर यांना माणूसरूपी सांता म्हटलं आहे. हेमल कडून ऑनस्क्रिन वडिलांचं कौतुक थांबत नाहीये.

6/8
मटाशी बोलताना हेमल म्हणाली,
मटाशी बोलताना हेमल म्हणाली, "मी त्यांना 'सांतारुपी माणूस' म्हणते. सांता आपण स्वप्नात पाहिलेल्या गोष्टी खऱ्या आयुष्यात देतो तसंच सचिन सरांनी मला डेब्यू सिनेमा दिला. त्यांनीच मला माझ्या करिअरची योग्य दिशा दाखवली."
advertisement
7/8
 "ते मला सातत्यानं मार्गदर्शन करत असतात. एखादा प्रोजेक्ट स्वीकारावी की नाही अशा संभ्रमात मी असते तेव्हा ते कोणतीही अपेक्षा न ठेवता माझ्या पाठीशी उभे असतात. अगदी सांतासारखे."

8/8
हेमल पुढे म्हणाली,
हेमल पुढे म्हणाली, "माझा आत्मविश्वास वाढावा म्हणून ते वेळोवेळी मला मार्गदर्शन करतात. सचिन सर म्हणजे माझ्यासाठी केवळ दिग्दर्शक किंवा मार्गदर्शक नाहीत, तर स्वप्नांवर विश्वास ठेवायला शिकवणारे, कायम सोबत असणारे 'सांता' आहेत."
advertisement
Gold Silver Return 2026 Prediction: सोनं की चांदी? २०२६ मध्ये कोण देईल तुम्हाला अधिक रिटर्न, एक्सपर्टनं गणित सगळं सांगितलं
सोनं की चांदी? २०२६ मध्ये कोण देईल तुम्हाला अधिक रिटर्न, एक्सपर्टनं गणित सगळं सा
  • सोनं की चांदी? २०२६ मध्ये कोण देईल तुम्हाला अधिक रिटर्न, एक्सपर्टनं गणित सगळं सा

View All
advertisement