advertisement

आधी सचिन आता लेकही होतेय ट्रोल, नेमकं कारण काय?

Last Updated:
Sachin Pilgaonkar Shriya Pilgaonkar : सचिन पिळगांवकर यांना सोशल मीडियावर अनेकदा ट्रोल केलं जातं. पण त्यांची लेक श्रिया पिळगांवकर मात्र त्यांच्यापेक्षाही वरचढ आहे.
1/7
 हिंदी-मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते सचिन पिळगांवकर विविध मुलाखतींमध्ये त्यांना करिअरमध्ये आलेले असुभव, किस्से शेअर करताना दिसून येतात. पण त्यानंतर मात्र त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जातं.

2/7
 श्रिया पिळगांवकरचा राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीचा एक व्हिडीओ सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडीओमध्ये श्रिया म्हणतेय,"मला मेन्टली जेवण बनवता येतं. स्वयंपाकघरात जाऊन मी फार पदार्थ बनवलेले नाहीत".

3/7
 श्रिया पुढे म्हणतेय,"मला जेवण बनवायला आवडेल, असा मलाच स्वत:वर विश्वास आहे. मला आजीकडून स्वयंपाक शिकायचा आहे. अनसा फणसाची भाजी, पिठलं, उकड, पावाचा उपमा या सर्व गोष्टी मला शिकायच्या आहेत. पास्ता वगैरे खूप सोप्या गोष्टी आहेत".

4/7
 श्रिया पिळगांवकरचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सुप्रिया पिळगांवकर लेक आणि महागुरुंना कसं सहन करत असतील असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे".

5/7
 श्रियाच्या या व्हिडीओवर "बेटा माझ्यापुढे जाऊन तुला काय साध्य करायचं आहे", असा प्रश्न सचिन पिळगांवकरांना पडेल, अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

6/7
 श्रिया पिळगांवकर काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत वडिलांवर होत असलेल्या ट्रोलिंगवर मोकळेपणाने बोलताना दिसून आली. श्रिया म्हणालेली,"आता या ट्रोलिंगची एवढी सवय झाली आहे की काही वाटेनासं झालंय. ट्रोलर्सला काही काम नसल्याने ते आमच्यावर टीका करतात. बाबांना मायबाप प्रेक्षकांचं मिळणारं प्रेम या ट्रोलिंगपुढे काही नाही".

7/7
 श्रिया पुढे म्हणालेली,"लक्ष वेधून घेण्यासाठी ट्रोलर्स कोणत्याही थराला जातात. सोशल मीडियावरचं जग असंच आहे. त्यामुळे या गोष्टींकडे दुर्लक्ष करत चांगलं काम करत राहायचं".

सूर्यास्तानंतर आकाशात काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका; उघड्या डोळ्यांनी दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
सूर्यास्तानंतर काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका;दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
  • 28 फेब्रुवारीची रात्र ठरणार 'कयामत'

  • दृश्य पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

  • रहस्यमयी रांग आणि पृथ्वीवरचा परिणाम...

View All
advertisement