रितेशच्या 'राजा शिवाजी' चित्रपटात संजय दत्त अफजलखानाच्या भूमिकेत, सेटवरील VIDEO लीक

Last Updated:
Sanjay Dutt Afzal Khan Look Viral : रितेश देशमुखच्या आगामी 'राजा शिवाजी' या चित्रपटात संजय दत्त अफजलखानाची भूमिका साकारणार आहे. शूटिंगदरम्यानचा अफजलखानाच्या लुकमधील संजय दत्त यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
1/7
 मराठीसह हिंदी मनोरंजनसृष्टी गाजवणारा अभिनेता रितेश देशमुख सध्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटावर काम करत आहे. 'राजा शिवाजी' असं या चित्रपटाचं नाव आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन करण्यासह रितेश देशमुख छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिकादेखील साकारत आहे.

advertisement
2/7
 'राजा शिवाजी' या चित्रपटात बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान (Salman Khan) आणि संजय दत्त (Sanjay Dutt) झळकणार असल्याचं काही दिवसांपूर्वी समोर आलं होतं. 'राजा शिवाजी' या चित्रपटात सलमान खान शिवाजी महाराजांचे वीर सेनानी जीवा महाला यांची भूमिका साकारणार आहे. सलमान आपल्या 36 वर्षांच्या कारकि‍र्दीत पहिल्यांदाच ऐतिहासिक भूमिका साकारताना दिसेल.

3/7
 'राजा शिवाजी' या चित्रपटात संजय दत्त खलनायक अफजल खानची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात शिवाजी महाराज आणि अफजल खान यांचा ऐतिहासिक संघर्ष दाखवला जाणार आहे.

4/7
 'राजा शिवाजी' या चित्रपटातील संजय दत्त यांचा अफजल खानचा लुक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अफजल खानच्या लुकमध्ये संजय दत्त खूप शक्तिशाली दिसत आहेत.

5/7
 संजय दत्त यांच्या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 'राजा शिवाजी' या बहुप्रतीक्षित चित्रपटात संजय दत्त यांची एन्ट्री झाल्याने चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

6/7
 अफजल खान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यातील संघर्ष हा मराठा इतिहासातील सर्वात महत्त्वाचा अध्याय आहे. संजय दत्तच्या येण्याने या भूमिकेला एक वेगळी धार येणार आहे.

7/7
 'राजा शिवाजी' हा चित्रपट 1 मे 2026 रोजी मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगु, कन्नड आणि मल्याळम या सहा भाषांमध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात रितेश देशमुखसह संजय दत्त, सलमान खान, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, फरदीन खान, अभिषेक बच्चन, जितेंद्र जोशी हे कलाकारदेखील महत्त्वाच्या भूमिकेत झळकतील.

Microsoft Investment In Mumbai : मायक्रोसॉफ्टला मुंबईची भुरळ, अब्जावधींची गुंतवणूक, ४५ हजार नोकऱ्या, CM फडणवीसांनी दिली गुड न्यूज
मायक्रोसॉफ्टला मुंबईची भुरळ, अब्जावधींची गुंतवणूक, ४५ हजार नोकऱ्या, CM फडणवीसांन
  • मायक्रोसॉफ्टला मुंबईची भुरळ, अब्जावधींची गुंतवणूक, ४५ हजार नोकऱ्या, CM फडणवीसांन

View All
advertisement