शाहरुख खानची सून होणार ही परदेशी अभिनेत्री? खूपच ग्लॅमरस दिसते आर्यनची रुमर्ड गर्लफ्रेंड

Last Updated:
शाहरुख खानचा लाडका आर्यन खान नेहमीच चर्चेत असतो. आर्यनच्या लव्हलाईफची सध्या चर्चा सुरु आहे. तो कोणाला डेट करतोय याची माहिती आणि त्या मुलीचा फोटो नुकतंच समोर आला आहे. कोण आहे ती जाणून घ्या.
1/8
आर्यन खान बॉलिवूडच्या फेमस स्टारकिड्सला डेट करत असेल असा अंदाज होता. तो कोणाला डेट करतोय याची माहिती आणि त्या मुलीचा फोटो नुकतंच समोर आला आहे.

advertisement
2/8
वृत्तांवर विश्वास ठेवला तर आर्यन ब्राझिलियन अभिनेत्री लारिसा बोनेसीला डेट करत आहे.

3/8
रेडिटवर एका एक्टिव्ह थ्रेडनं आर्यन खानचा ब्राझीलची अभिनेत्री लारिसा बोन्सीबरोबरचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यानं हा व्हिडीओ शेअर करत म्हटलंय, काही दिवसांआधी मी रेडिटवर एक कमेंट केली होती की, आर्यन खान लारिसा बोन्सीला डेट करत आहे.

4/8
आर्यन खान लारिसच्या संपूर्ण फॅमिलीला इन्स्टाग्रावर फॉलो करतो. तर लारिसा देखील आर्यनच्या फॅमिलीला फॉलो करते.

5/8
इतकंच नाही तर लारिसच्या डॉगच्या अकाऊंटवरुनही आर्यनला फॉलो केलं आहे. लारिसच्या आईच्या बर्थडेला त्यानं डायवोलवरून एक गिफ्ट पाठवलं होतं.

6/8
लॅरिसा एक मॉडेल तसंच नृत्यांगना आहे. तिनं अक्षय कुमार आणि जॉन अब्राहमसोबत काम केलं आहे. देसी बॉईजच्या 'सुबाह होने ना दे' या गाण्याने लॅरिसाने तिच्या बॉलिवूड करिअरची सुरुवात केली.

7/8
 त्यानंतर तिने अनेक म्युझिक व्हिडिओमध्येही काम केलं आहे. ती गुरू रंधावासोबत सूरमा-सूरमा म्युझिक व्हिडिओमध्ये दिसली आहे, याशिवाय तिने स्टेबिन बेन आणि विशाल मिश्रासोबत काम केले आहे.

8/8
लॅरिसाने साऊथ इंडस्ट्रीतही काम केलं आहे. त्याने 'नेक्स्ट एनी' आणि 'थिक्का' सारख्या चित्रपटात काम केलं आहे. तिने बॉलिवूडमध्ये सैफ अली खानसोबतही काम केले आहे. लॅरिसाने सैफसोबत गो गोवा गॉन या चित्रपटात काम केले होते.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement