50 वर्षांनी पुन्हा थिएटरमध्ये आलाय Sholay, या 7 नव्या सरप्राईज गोष्टींसाठी पाहायलाच हवा

Last Updated:
Sholay Re-Release : धर्मेंद्र (Dharmendra) आणि अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा 'शोले द फायनल कट' हा चित्रपट अखेर थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. 50 वर्षांनंतर थिएटरमध्ये रिलीज झालेली ही फिल्म प्रेक्षकांनी या 7 नव्या सरप्राईज गोष्टींसाठी पाहायलाच हवी.
1/7
 धर्मेंद्र, अमिताभ बच्चन, हेमा मालिनी, जया बच्चन, संजीव कुमार आणि अमजद खान यांचा 'शोले द फायनल कट' हा चित्रपट आज 12 डिसेंबर 2025 रोजी थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. निर्मात्यांनी नव्या रुपात ही फिल्म रिलीज केली आहे.

advertisement
2/7
 'शोले द फायनल कट' या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये जबरदस्त क्रेझ पाहायला मिळत आहे. 'शोले' या चित्रपटातील एका सीनमध्ये रहीम चाचा यांच्या मुलाचं निधन झाल्याचं कळतं. पण अमहदचं निधन 50 वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या चित्रपटात दाखवण्यात आलं नव्हतं. पण आता फायनल कटमध्ये हा सीन पूर्णपणे दाखवण्यात आला आहे.

3/7
 'शोले'चा क्लायमॅक्स 'शोले द फायनल कट'मध्ये बदलण्यात आला आहे. यावेळी, ठाकूर गब्बरला त्याच्या बुटाच्या चिरडणार आहे. गब्बरला या अवस्थेत पाहून प्रेक्षकांना मात्र आनंद होणार आहे.

4/7
 'शोले द फायनल कट'च्या माध्यमातून धर्मेंद्र यांचा जबरदस्त अभिनय पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. चित्रपटात धर्मेंद्र यांचा टाकीवरील गोंधळ पाहून प्रेक्षक भावूक झालेले पाहायला मिळतील.

5/7
 'शोले' हा चित्रपट आता देशभरात 1500 स्क्रीन्सवर रिलीज करण्यात आला आहे. 4K क्वालिटीमध्ये हा चित्रपट रिस्टोर करण्यात आला आहे. 'शोले'ला Dolby 5.1 मध्ये रिलीज करण्यात आले आहे. त्यामुळे गब्बरच्या ओरडण्याचा आवाज प्रेक्षकांना कानठळ्या बसवणार आहे.

6/7
 'शोले द फायनल कट' या चित्रपटात काही डायलॉगदेखील बदलण्यात आले आहेत.'देहांत'नंतर संजीव कुमार प्रेक्षकांच्या भेटीला आले नाहीत.

7/7
 'शोले' या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी साकारलेल्या 'वीरू' या पात्राचं निधन होऊ नये, हॅपी एंडिंग पाहायला मिळावं, अशी चाहत्यांची इच्छा आहे. त्यामुळे 'वीरू' जगाचा निरोप घेणार की नाही हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना थिएटरमध्येच जावे लागले.

Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement