advertisement

सलग 14 हिट फिल्म! बॉलीवूडचे शहंशाह अमिताभ बच्चन यांचंही स्टारडम हलवणारा सुपरस्टार

Last Updated:
Superstar : एक काळ असा होता जेव्हा हिंदी चित्रपटसृष्टीत अमिताभ बच्चन यांचं स्टारडम शिखरावर होतं. पण या काळात एक असा स्टार उदयास आला ज्याची लोकप्रियता आणि बॉक्स ऑफिसवरील त्याच्या यशाने संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलं.
1/7
या अभिनेत्याने सलग 14 हिट चित्रपट देऊन चित्रपटसृष्टीत खळबळ उडवून दिली. त्याच्या 45 वर्षांच्या चित्रपट कारकिर्दीत त्याने 156 चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्याने त्याच्या दमदार नृत्यानेही लोकांच्या मनात एक वेगळंच स्थान निर्माण केलं. त्याने 537 गाण्यांवर नृत्य केलं आणि 24000 हून अधिक डान्स स्टेप्स केल्यात. ज्यासाठी त्याची गिनीग बुकमध्येही नोंद झाली.

2/7
त्याच्या दीर्घ कारकिर्दीत त्याला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. राज्यातील फिल्म पुरस्कारांसह त्याला 9 फिल्मफेअर पुरस्कार साऊथ आणि एक जीवनगौरव पुरस्कार मिळाला आहे. भारत सरकारने 2006 मध्ये त्याला पद्मभूषण पुरस्कारानेही सन्मानित केले.

3/7
चित्रपटसृष्टीत मोठं यश मिळवल्यानंतर चिरंजीव राजकारणात उतरला. त्याने पक्ष स्थापन केलं. पण सिनेक्षेत्राप्रमाणे त्यांना राजकारणात यश मिळालं नाही. 2011 मध्ये त्यांनी त्यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला  त्यानंतर ते राज्यसभेचे सदस्य म्हणून निवडून आले आणि 2012 मध्ये त्यांना केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले.

4/7
राजकीय कारकीर्द लहान असली तरी चित्रपटसृष्टीतील या अभिनेत्याचा करिष्मा अबाधित आहे. आजही हा सुपरस्टार भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात यशस्वी स्टारपैकी एक मानला जातो, ज्याची एकूण संपत्ती अंदाजे 1650 कोटी रुपये आहे.

5/7
हा अभिनेता आहे मेगास्टार चिरंजीवी. 22 ऑगस्ट 1955 रोजी आंध्र प्रदेशातील पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील मोगलथूर येथे जन्मलेले चिरंजीवी ज्याचं खरं नाव कोनिडेला शिव शंकर वारा प्रसाद आहे.

6/7
चिरंजीवीने 1978 मध्ये पुनाधीरल्लू या चित्रपटाने त्याच्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात केली. त्याने हिंदी, तेलुगू, तामिळ आणि कन्नड फिल्ममध्ये काम केलं आहे आहे. त्याचा कोडामा सिंहम हा 1990 मधील चित्रपट इंग्रजीत डब केलेला पहिला दक्षिण भारतीय चित्रपट होता.

7/7
चिरंजीवीने प्रजा राज्यम पक्ष (पीआरपी) स्थापन केला होता. आता  त्याचा मुलगा राम चरण हा देखील दक्षिण भारतीय सुपरस्टार आहे, ज्याने त्याचा ऑस्कर विजेता चित्रपट 'आरआरआर' रिलीज केला आहे.

Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement