रजनीकांतपेक्षा जास्त मानधन, सी-फेसिंग बंगला, 600 कोटी संपत्ती असलेला थालापती विजय कसा बनला राजकीय नेता?
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Actor Vijay Rally Stampede : दक्षिणेकडील सिनेसृष्टीतील सुपरस्टार आणि ‘तमिळगा वेट्री कळघम’ (TVK) या राजकीय पक्षाचे अध्यक्ष थलापती विजय सध्या एका मोठ्या आणि हृदयद्रावक घटनेमुळे चर्चेत आले आहेत.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार थलापती विजय यांचे राजकारण आणि जनमानसातील स्थान गेल्या काही वर्षांत लक्षणीयरीत्या वाढले आहे. २ फेब्रुवारी २०२४ रोजी त्यांनी ‘तमिळगा वेट्री कझगम’ (TVK) या नवीन राजकीय पक्षाची अधिकृत घोषणा केली. यापूर्वीच २००९ मध्ये, विजयने आपल्या चाहत्यांना एकत्र आणण्यासाठी ‘विजय मक्कल इयक्कम’ नावाचा एक मोठा फॅन क्लब सुरू केला होता.
advertisement
advertisement