advertisement

'द फॅमिली मॅन' अभिनेत्याचं निधन! सुनील थापा यांचा हार्ट अटॅकने मृत्यू

Last Updated:
Sunil Thapa Death : बॉलिवूडमध्येही अनोखी छाप सोडणारे ज्येष्ठ नेपाळी अभिनेते सुनील थापा यांचं निधन झालं आहे.
1/4
रुग्णालय प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, त्यांची प्रकृती अचानक बिघडली, त्यांना बेशुद्ध अवस्थेत आणण्यात आलं आणि सकाळी साडेसातच्या सुमारास त्यांना मृत घोषित करण्यात आलं.

2/4
सुरुवातीच्या तपासात हृदयविकाराचा झटका हे त्यांच्या मृत्यूचं कारण असल्याचं दिसून आलं आहे.

3/4
सुनील थापा हे केवळ एक अभिनेता नव्हते तर ते नेपाळी चित्रपटसृष्टीचे आत्मा होते. त्यांच्या निधनाने नेपाळी चित्रपटसृष्टीने एक असा आधारस्तंभ गमावला आहे ज्याची उणीव कायमची जाणवेल.

4/4
ते बॉलिवूडमध्येही प्रसिद्ध चेहरा आहेत. प्रियांका चोप्रासोबत मैरी कॉम फिल्ममध्ये ते दिसले होते. कोचची भूमिका त्यांनी साकारली होती.  त्यांच्या जाण्याने  बॉलिवूडवरही शोककळा पसरली आहे. 

पाकिस्तानचा कोपरा न् कोपरा 'डेथ रेंज'मध्ये, शांघाय टार्गेटवर; भारताकडून घरात घुसून मारणाऱ्या Missileची चाचणी; आशियातील लष्करी समीकरणं बदलले
संपूर्ण पाकिस्तान डेथ रेंजमध्ये;भारताकडून घुसून मारणाऱ्या Missileची चाचणी
  • भारताच्या किनाऱ्यावरून Missileचा धमाका

  • बीजिंग ते रावळपिंडीपर्यंतचे बंकर हादरले

  • शांघाय टार्गेटवर, तर पाकमध्ये हाहाकार

View All
advertisement