advertisement

Video : मुंबईच्या महापौरपदी भाजपची रितू तावडे तर सेनेचे संजय घाडी यांची उपमहापौरपदी निवड

Author :
Last Updated: Feb 07, 2026, 15:49 IST

अखेर भाजपनं रितू तावडेंना महापौर पदाचा चेहरा घोषित केला आहे.रितू तावडेंना महापौर पदाची उमेदवारी देऊन भाजपनं ठाकरेंना चेकमेट केलं आहे. शिवाय त्यांनी गुजराती मतदारांना देखील खूश केलं आहे. त्यामुळे भाजपनं रितू तावडेंना महापौर करून एका दगडात दोन पक्षी मारल्याची चर्चा आहे.मुंबई महानगरपालिकेच्या उपमहापौरपदासाठी सेनेचे संजय घाडी यांची निवड झाली.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
Video : मुंबईच्या महापौरपदी भाजपची रितू तावडे तर सेनेचे संजय घाडी यांची उपमहापौरपदी निवड
advertisement
advertisement
advertisement