Sanjay Dutt : आधी 40 वर्ष टिकून दाखवा! संजय दत्तचं न्यू कमर्सना ओपन चॅलेंज, म्हणतो 'एक फिल्म हिट झाली की...'

Last Updated:
कपिल शर्माने संजय दत्तला एक प्रश्न विचारला की, 'आजकाल मल्टी-स्टारर चित्रपट का बनत नाहीत?' यावर संजय दत्तने एक खूपच महत्त्वाचं कारण सांगितलं.
1/8
मुंबई: संजय दत्त त्याच्या आयुष्यातील विविध किस्स्यांमुळे नेहमीच चर्चेत असतो. नुकतेच तो त्याचा जुना मित्र आणि अभिनेता सुनील शेट्टी याच्यासोबत 'द ग्रेट इंडियन कपिल शो' मध्ये आला होता.

advertisement
2/8
यावेळी त्यांनी दोस्ती-यारी, मल्टी-स्टारर चित्रपट आणि नव्या अभिनेत्यांबद्दल अनेक मजेशीर आणि गंभीर गोष्टी सांगितल्या, ज्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

3/8
'कपिल शर्माने' संजय दत्तला एक प्रश्न विचारला की, 'आजकाल मल्टी-स्टारर चित्रपट का बनत नाहीत?' यावर संजय दत्तने एक खूपच महत्त्वाचं कारण सांगितलं.
कपिल शर्माने संजय दत्तला एक प्रश्न विचारला की, 'आजकाल मल्टी-स्टारर चित्रपट का बनत नाहीत?' यावर संजय दत्तने एक खूपच महत्त्वाचं कारण सांगितलं.
advertisement
4/8
तो म्हणाला, “मला वाटतं की यामागे इन्सिक्युरिटी आहे. आमच्या काळात मी दिलीप कुमार, संजीव कुमार आणि शम्मी अंकल यांच्यासोबतही काम केलं आहे. त्यावेळी कोणतीही इन्सिक्युरिटी नव्हती, उलट त्यांच्याकडून शिकायला मिळालं.”

5/8
संजय दत्त म्हणाला, “माझ्या लाईन्स जर अण्णाने बोलल्या, किंवा मी त्याच्या लाईन्स बोललो, तरी कोणतीही भीती नव्हती. फक्त एकच गोष्ट महत्त्वाची होती, ती म्हणजे चित्रपट चांगला बनला पाहिजे.”

6/8
संजय दत्तने नव्या अभिनेत्यांना एक चॅलेंज दिलं आहे. तो म्हणाला, “आपल्यामध्ये अशी काय दुश्मनी आहे की, दुसऱ्याचा चित्रपट चालू नये असं आपल्याला वाटतं? सगळ्यांचे चित्रपट हिट झाले पाहिजेत. तुम्ही जितके नम्र असाल, तितकेच तुम्ही पुढे जाल.”

7/8
तो पुढे म्हणाला की, “एक चित्रपट हिट झाला, की माणूस वेडा होतो. पण, हे जे नवे अभिनेते आहेत, त्यांना माझं एक चॅलेंज आहे की, आधी ४० वर्षं इंडस्ट्रीत टिकून तर दाखवा!”

8/8
संजय दत्त आणि सुनील शेट्टी यांच्या मैत्रीची सुरुवात करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांत झाली होती आणि ती मैत्री आजही कायम आहे. या दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र कामही केलं आहे.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement