'कॉन्ट्रोवर्सी क्वीन' होती ही पाकिस्तानी अभिनेत्री; भारतात टॉपलेस फोटोशूट करत उडवून दिली खळबळ

Last Updated:
2013 मध्ये एका पाकिस्तानी अभिनेत्रीची भारतात बरीच चर्चा झाली होती. या अभिनेत्रीनं भारतीय चित्रपटातही काम केलं आहे. मात्र, भारतात काम करताना ती अनेक वादात अडकली. पाकिस्तानच्या या बॉलिवूड स्टारनं एका मिनिटात सर्वाधिक चुंबनं घेण्याचा विश्वविक्रमही केला आहे. तिने टॉपलेस फोटोशूट करून खळबळ उडवून दिली. एवढंच नाही तर तिला 26 वर्षांची शिक्षाही झाली. कोण आहे ही अभिनेत्री जाणून घ्या.
1/9
2013 मध्ये एका पाकिस्तानी अभिनेत्रीची भारतात बरीच चर्चा झाली होती. या अभिनेत्रीनं भारतीय चित्रपटातही काम केलं आहे. मात्र, भारतात काम करताना ती अनेक वादात अडकली.

advertisement
2/9
ही पाकिस्तानी अभिनेत्री म्हणजे वीणा मलिक. वीणाने सलमान खानच्या 'बिग बॉस 4' या शोमध्येही सहभाग घेतला होता आणि खूप लोकप्रियता मिळवली होती. बिग बॉस दरम्यान वीणाची सह-स्पर्धक अश्मित पटेलसोबतच्या रोमान्सची बरीच चर्चा झाली होती.

3/9
चित्रपटांमधील तिच्या बोल्ड अदांनी वीणा मलिकला रातोरात सेलिब्रिटी बनवलं.

4/9
2013 मध्ये तिने टगिनीज वर्ल्ड रेकॉर्ड - अब इंडिया तोडेगाट या रिॲलिटी शोमध्ये देखील भाग घेतला होता. इथे वाढदिवसाच्या दिवशी तिने एका मिनिटात सर्वाधिक किस घेण्याचा विक्रम मोडला होता.

5/9
वीणा मलिकने २०१२ मध्ये ‘दाल में कुछ काला है’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. याशिवाय वीणाने 'जिंदगी 50-50', 'दे सुपरमॉडेल', 'मुंबई केएम 3डी' सारखे चित्रपट केले. 'तेरे नाल लव हो गया'मध्ये ती डान्स आयटम नंबर करताना दिसली होती.

6/9
वीणाला तिच्या ग्लॅमरस अवतारामुळे तिच्याच देशात वादांना सामोरे जावे लागले होते. 2011 मध्ये, FHM इंडियाने कव्हर पेजवर वीणाचा टॉपलेस फोटो प्रकाशित केला होता आणि तिच्या हातावर ISI अक्षरेही लिहिलेली होती.

7/9
 हा पाकिस्तानच्या गुप्तहेर संस्थेच्या इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्सचा संदर्भ मानला जात होता. वीणावर तिच्या न्यूड शूटमुळे खूप टीका झाली होती.

8/9
अनेक वादांनी घेरलेल्या वीणा मलिकने 2013 मध्ये दुबईत बिझनेसमन असद बशीर खान कटकशी लग्न केलं.

9/9
पण 2018 मध्ये त्यांचं लग्न तुटले आणि त्यांचा घटस्फोट झाला. या जोडप्याला दोन मुले आहेत.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement