Weather Alert: कल्याण-डोंबिवलीत हवापालट, आज पाऊस की थंडी? IMD चा पुन्हा अलर्ट

Last Updated:
Weather Alert: नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. मुंबईत पावसाने हजेरी लावली. कल्याण-डोंबिवलीचं हवामान अपडेट जाणून घेऊ.
1/5
नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. मुंबईतील काही भागात पावसाने हजेरी लावली. तर ठाणे, नवी मुंबईसह राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. कल्याण-डोंबिवलीसह इतर भागात हवामानात देखील मोठे बदल जाणवत आहेत. 1 जानेवारीचं हवामान अपडेट जाणून घेऊ.

advertisement
2/5
उत्तर भारतातील थंडीचा प्रभाव जाणवत असल्याने, कल्याण तालुक्यात 1जानेवारी रोजी वातावरण स्वच्छ आणि अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 19 अंश सेल्सिअस पर्यंत असेल. ज्यामुळे हवामान सुखद, उबदार आणि कोरडे असेल.

3/5
थंडीचा कडाका कायम असल्याने डोंबिवली शहरात 1 जानेवारी रोजी सकाळी आणि रात्री गारवा गारठा जाणवेल. तर दिवसा ऊन आणि उबदारपणा जाणवेल. किमान तापमान 16 अंश सेल्सिअस ते कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस दरम्यान राहील.

4/5
कल्याण-डोंबिवली ग्रामीण भागात 1 जानेवारीला थंडीचा कडाका जाणवणार आहे. कमाल तापमान 30 अंश तर किमान तापमान 15 अंश सेल्सिअस दरम्यान राहील. ज्यामुळे वातावरण आल्हाददायक आणि थंड, परंतु दिवसा उन्हाची तीव्रता जाणवेल.

5/5
बदलापूर शहरात 1 जानेवारी रोजी पारा 10 अंशांपर्यंत घसरला असून कमाल तापमान 23 अंश सेल्सिअस राहील. पण दिवसभर ढगांची गर्दी राहू शकते. मुरबाड, शहापूर तालुक्यात कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 15 अंश सेल्सिअस असेल. सकाळी गारठा जाणवेल आणि दिवसभर हवामान सुखद राहील. बदलत्या हवामानामुळे नागरिकांना आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.

Virar Rename as Dwarkadhish : ''अच्छा नाम नही है...'',विरारचे नाव द्वारकाधीश होणार? उत्तर भारतीयांचा पाठिंबा, संतापाची लाट
'अच्छा नाम नही है...',विरारचे नाव द्वारकाधीश? उत्तर भारतीयांचा पाठिंबा, संतापाची
  • विरारचं नाव ‘द्वारकाधीश’ करण्याचा प्रस्ताव चर्चेत

  • शहरात आणि सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली

  • या संभाव्य नामांतराला उत्तर भारतीय समाजातील काही घटकांचा पाठिंबा

View All
advertisement