advertisement

Health Tips : एका दिवसात 'इतक्या' वेळा पार्टनरला Kiss करा, नेहमी राहाल निरोगी! तज्ज्ञांचा सल्ला..

Last Updated:
Benefits Of Kissing Partner : व्यस्त आयुष्यात आपल्याला आपल्या प्रियजनांची वेळ काढणं थोडं अवघड जात. पती पत्नीचं नातं वेगळं आणि सुंदर असतं. मात्र ते तसंच टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न आवश्यक असतात. कधी कधी छोट्या छोट्या गोष्टीही नात्यातला हरवेल चार्म परत आणू शकतात आणि तुमचं नातं अधिक घट्ट बनवू शकतात. अशीच एक छोटी कृती आहे, ते म्हणजे किस करणे.
1/8
पती पत्नी एकमेकांना कायम आनंदी ठेवण्यासाठी काही गोष्टी नियमित करू शकतात. विनाकारण एकमेकांना मिठी मारणं, किस करणं. याचे त्यांच्या नात्यासोबतच त्यांच्या शरीरालाही फायदे होतात. यामुळे चिंता आणि नैराश्य बऱ्याच प्रमाणात कमी होते. मात्र निरोगी राहण्यासाठी दररोज किती वेळा किस करावं आणि मिठी मारावी, हे तुम्हाला माहितीये? चला जाणून घेऊया त्याचे नियम काय आहेत?

2/8
आजकाल आपण आपल्या कामात खूप व्यस्त असतो. बऱ्याचदा कामाच्या व्यस्ततेमुळे आपण आपल्या आरोग्याला महत्त्व देणे विसरतो. दिवसभर काम करून थकून जेव्हा लोक घरी परततात, त्यानंतर ते कोणाशी बोलण्याचाही परिस्थितीत लवकर राहत नाही. हल्ली पती-पत्नी दिघेंही काम करतात, थकतात. त्यामुळे त्यांच्या काहीसे अंतर येते. मात्र, याकडे दुर्लक्ष करता कामा नये.

3/8
डॉक्टरांपासून रिलेशनशिप तज्ज्ञांपर्यंत सर्वजण म्हणतात की, जोडीदाराशी नियमित शारीरिक जवळीक आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी महत्त्वाची आहे. यात केवळ शारीरिक संपर्कच समाविष्ट नाही, तर सर्वसाधारणपणे प्रेमळपणा, मिठी मारणे आणि चुंबन घेणे देखील समाविष्ट आहे.

4/8
कौटुंबिक डॉक्टर जॉन गॉटमन आणि त्यांची पत्नी, मानसशास्त्रज्ञ ज्युली स्वार्ट्ज गॉटमन यांनी 'किसिंग नियम' बद्दल स्पष्टीकरण दिले आहे. त्याला 'सिक्स सेकंड किस रुल' म्हणतात. या नियमामध्ये सांगितले गेले आहे की प्रत्येक जोडप्याने दिवसातून किती वेळा आपल्या जोडीदाराचे चुंबन घ्यावे. त्याचबरोबर हे देखील सांगितले गेले आहे की, दिवसातून किती वेळा चुंबन घेणे शरीर आणि मेंदूसाठी चांगले आहे.

5/8
संशोधकांच्या मते, प्रत्येक जोडप्याने किंवा कोणत्याही प्रौढ व्यक्तीने दिवसातून किमान 3-5 वेळा चुंबन घेतले पाहिजे. चुंबन खूप तीव्र असावे आणि ते किमान 6 सेकंद टिकले पाहिजे. संशोधन अहवालात असे म्हटले आहे की जोडप्याचे 6 सेकंद चुंबन घेणे किंवा दिवसातून 20 सेकंद मिठी मारणे दोन्ही शरीरात ऑक्सिटोसिनची पातळी वाढवते.

6/8
ऑक्सिटोसिनला आनंदी संप्रेरक म्हणतात, याचा अर्थ जेव्हा हा हार्मोन शरीरात वाढतो तेव्हा आपला ताण कमी होतो आणि आपले मन शांत आणि स्थिर होते. ऑक्सिटोसिन हार्मोन शरीरातील कॉर्टिसॉल हार्मोनची पातळी कमी करण्यास मदत करते आणि रक्तदाबासाठी देखील चांगले आहे.

7/8
चुंबन घेणे किंवा मिठी मारणे यासारख्या दिवसातून कमीतकमी काही वेळा आपल्या जोडीदाराशी शारीरिकदृष्ट्या जवळ येणे केवळ तणाव कमी करत नाही तर आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते, थकवा कमी करते, संसर्गाची शक्यता कमी करते आणि चिंता किंवा नैराश्य टाळते.

8/8
एका अभ्यासानुसार, फक्त जगण्यासाठी दिवसातून 4 वेळा, निरोगी राहण्यासाठी 8 वेळा आणि आयुष्यात पुढे जाण्यासाठी 12 वेळा मिठी पार्टनरला मारावी. तज्ज्ञांच्या मते, शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी राहण्यासाठी आठवड्यातून किमान दोनदा शारीरिक संबंध असायला हवे. तुम्ही तुमच्या जोडीदाराचे आठवड्यातून किमान 30 वेळा चुंबन घेतले पाहिजे.

Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement