Birthday Wishes For Son : लाडक्या चिरंजीवाला 'या' शुभेच्छांसोबत द्या भरपूर आशीर्वाद आणि प्रेम..!

Last Updated:
Birthday Wishes For Son In Marathi : तुमच्या लाडक्या मुलाचा वाढदिवस आनांदात साजरा तर तुम्ही करालच. सोबतच त्याला वाढदिवसाच्या या गोड शुभेच्छाही द्या. जेणेकरून त्याचा दिवस आणखी आनंदी होईल.
1/13
नवे क्षितीज नवी पहाट, फुलावी आयुष्यात स्वप्नांची पहाट, स्मितहास्य तुझ्या चेहऱ्यावर राहो, तुझ्या पाठीशी हजारो सूर्याचे तेज तळपत राहो, वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा बाळा..!
नवे क्षितीज नवी पहाट, फुलावी आयुष्यात स्वप्नांची पहाट, स्मितहास्य तुझ्या चेहऱ्यावर राहो, तुझ्या पाठीशी हजारो सूर्याचे तेज तळपत राहो, वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा बाळा..!
advertisement
2/13
बाळा तुला आयुष्यात अजून खूप मोठे व्हायचे आहे, आयुष्याची हीच खरी सुरुवात आहे, कितीही मोठा झालास तरी आहेस तू माझा लाडका, तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा बच्चा..!
बाळा तुला आयुष्यात अजून खूप मोठे व्हायचे आहे, आयुष्याची हीच खरी सुरुवात आहे, कितीही मोठा झालास तरी आहेस तू माझा लाडका, तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा बच्चा..!
advertisement
3/13
तुझा जन्म होण्याआधीच मला लागली होती आनंदाची चाहुल, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा माझ्या बाळा..!
तुझा जन्म होण्याआधीच मला लागली होती आनंदाची चाहुल, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा माझ्या बाळा..!
advertisement
4/13
जगातील सगळे प्रेम आणि सुख तुझ्या ओंजळीत असावे, अशी प्रार्थना, Very Happy Birthday My Dear Son..!
जगातील सगळे प्रेम आणि सुख तुझ्या ओंजळीत असावे, अशी प्रार्थना, Very Happy Birthday My Dear Son..!
advertisement
5/13
लखलखते तारे, चमचमते तारे, खुलणारी फुले, इंद्रधनुष्याचे झुले, तुझ्यासाठीच आज तारे सजले, माझ्या लाडक्या तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
लखलखते तारे, चमचमते तारे, खुलणारी फुले, इंद्रधनुष्याचे झुले, तुझ्यासाठीच आज तारे सजले, माझ्या लाडक्या तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
6/13
तू इतका मोठा झालास कधीही विश्वास बसत नाही, माझ्या हातातील छोट्या बाळाची ती उब अजूनही जात नाही, तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा माझ्या लेकरा..!
तू इतका मोठा झालास कधीही विश्वास बसत नाही, माझ्या हातातील छोट्या बाळाची ती उब अजूनही जात नाही, तुला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा माझ्या लेकरा..!
advertisement
7/13
आज आनंदी आनंद झाला, माझ्या बाळाचा वाढदिवस हा आला, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा माझ्या लेकरा..!
आज आनंदी आनंद झाला, माझ्या बाळाचा वाढदिवस हा आला, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा माझ्या लेकरा..!
advertisement
8/13
तुझ्या जन्म दिनाने झालाय सगळ्यांना हर्ष, परमेश्वराकडे एकच मागणे आहे, तुला आयुष्य मिळावे हजारो वर्ष, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!
तुझ्या जन्म दिनाने झालाय सगळ्यांना हर्ष, परमेश्वराकडे एकच मागणे आहे, तुला आयुष्य मिळावे हजारो वर्ष, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!
advertisement
9/13
 आमच्या घरी जन्माला आलास हे आहे आमचे भाग्य, तुझ्या वाढदिवशी आम्हाला होतो हर्ष, तुला .!
आमच्या घरी जन्माला आलास हे आहे आमचे भाग्य, तुझ्या वाढदिवशी आम्हाला होतो हर्ष, तुला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा..!
advertisement
10/13
 तुझ्यासारखा चांगला मुलगा माझ्या आयुष्याता आला, त्यासाठी मी आहे खूपच आभारी, तुला !
तुझ्यासारखा चांगला मुलगा माझ्या आयुष्याता आला, त्यासाठी मी आहे खूपच आभारी, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!
advertisement
11/13
 दीर्घायुष्य लाभू दे तुला, आणखी मनी नाही कोणती आशा, माझ्या मुला तुला ..!
दीर्घायुष्य लाभू दे तुला, आणखी मनी नाही कोणती आशा, माझ्या मुला तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
12/13
 सुख, समृद्धी, समाधान, धनसंपदा, दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य लाभो तुला, ..!
सुख, समृद्धी, समाधान, धनसंपदा, दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य लाभो तुला, वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा माझ्या बाळा..!
advertisement
13/13
आजचा दिवस तुझ्यासाठी आहे खास, आज माझ्या मुलाचा वाढदिवस आहे आज, माझ्या लेकरा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!
आजचा दिवस तुझ्यासाठी आहे खास, आज माझ्या मुलाचा वाढदिवस आहे आज, माझ्या लेकरा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!
advertisement
OTT Movies: तिसरा सिनेमा डोकं फिरवेल, सहावा तर मास्टरपीस; हे आहेत बॉलिवूडचे टॉप कोर्टरूम ड्रामा
तिसरा सिनेमा डोकं फिरवेल, सहावा तर मास्टरपीस; बॉलिवूडचे टॉप कोर्टरूम ड्रामा
    View All
    advertisement