Birthday Wishes For Mavshi : लाडक्या मावशीला द्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! पाठवा हे खास संदेश..

Last Updated:
Birthday Wishes For Mavshi In Marathi : मावशी हे आईचे दुसरे रूप असते. ती आपल्याला आईप्रमाणेच माया लावते, आपल्यावर प्रेम करते, प्रसंगी आपल्याला रागावतेही.. अशा आईस्वरूप मावशीला वाढदिवसाच्या या खास शुभेच्छा देऊन तिचा दिवस बनवा आणखी खास..
1/7
वेळ प्रसंगी रागावते पण काळजीपण तेवढीच घेते. ती मावशीच असते जी आईप्रमाणे आपल्यावर प्रेम करते.. मावशी वाढदिवसाच्या शुभेच्छा..!

advertisement
2/7
आईप्रमाणेच माझी पहिली गुरू, माझी प्रेरणास्थान, माझी प्रिय मैत्रीण माझी लाडकी मावशी.. तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

3/7
आई ही आईच असते. पण मावशी म्हणजे आईचं दुसरं रूपच असते, अशा माझ्या प्रेमळ मावशीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!

4/7
आनंदाने तुझा चेहरा नेहमी हसरा असावा, नेहमी वर्षाव व्हावा उत्साह, आरोग्य आणि दीर्घायुष्याचा.. मावशी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

5/7
नाती जपलीस, प्रेम दिलेस, भाचेमंडळींना तु आपलेसे केलेस, पूर्ण व्हाव्या तुझ्या सर्व इच्छा याच आम्हा सर्वांकडून तुला शुभेच्छा..!

6/7
माझ्या सुंदर माऊला खूप खूप प्रेम आणि वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा..!

7/7
मनाने प्रेमळ, विचाराने निर्मळ, मला आईप्रमाणेच जीव लावणारी, माझे सर्व हट्ट पुरवणारी माझी लाडकी माऊ.. तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा..!

BMC Election: ठाकरे बंधू एकत्रच! जागा वाटपावर शिक्कामोर्तब? BMC साठी कोणाला किती जागा, समोर आली अपडेट
ठाकरे बंधू एकत्रच! जागा वाटपावर शिक्कामोर्तब? BMC साठी कोणाला किती जागा, समोर आ
  • ठाकरे बंधू एकत्रच! जागा वाटपावर शिक्कामोर्तब? BMC साठी कोणाला किती जागा, समोर आ

View All
advertisement