Black Coffee benefits: काय सांगता! ब्लॅक कॉफीचे इतके फायदे ? रोज प्यायल्याने दूर पळतील गंभीर आजार

Last Updated:
Benefits of Black Coffee in Marathi: अनेकांना सकाळी उठल्यावर चहा लागतो. काही जण कॉफी पितात. मात्र सध्या ब्लॅक कॉफीचं फॅड आलंय. ब्लॅक कॉफी ही चवीला कडू असते. त्यामुळे अनेकजण त्यात जास्त साखर किंवा गुळ पावडर घालून पिणं पसंत करतात. जाणून घेऊयात साखर न घालता प्यायलेली ब्लॅक कॉफी किती गुणकारी ठरते ते.
1/7
सकाळी ब्लॅक कॉफी पिणं फायद्याचं ठरू शकतं. कॅफेनमुळे एड्रेनालाईन हार्मोन्स तयार व्हायला मदत होते. त्यामुळे शरीरातली चरबी जळून आपल्या शरीराला त्वरित उर्जा मिळते.

advertisement
2/7
कॉफीमुळे चयापयक्रिया वाढून भूक मंदावते. त्यामुळे शरीरात अतिरिक्त कॅलरीज जात नाहीत. साखरेशिवाय ब्लॅक कॉफी घेतल्यामुळे ती वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

3/7
ब्लॅक कॉफी पिण्याचा थेट परिणाम मेंदूवर होतो. ब्लॅक कॉफीमुळे डोपामाइन आणि सेरोटोनिन हार्मोन्स सक्रिय होतात त्यामुळे नैराश्याचा धोका कमी होऊन मूड फ्रेश राहायला मदत होते.

4/7
पचनक्रियेत यकृताची भूमिका ही फार महत्त्वाची असते. ब्लॅक कॉफी यकृताच्या आरोग्यासाठी फायद्याची आहे. ब्लॅक कॉफीच्या नियमित सेवनामुळे लिव्हर सिरोसिस, लिव्हर कॅन्सर आणि फॅटी लिव्हर अशा आजारांना दूर ठेवता येतं.

5/7
कॉफीत भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट् असतात. त्यामुळे शरीराचा हानिकारक मुक्त रॅडिकल्स पासून बचाव होतो आणि कॅन्सरचा धोका टाळता येतो.

6/7
ब्लॅक कॉफीमधलं कॅफेन नैसर्गिक उत्तेजक म्हणून काम करतं. कॉफी प्यायल्याच्या अगदी थोड्या वेळात ते न्यूरॉनला सक्रिय करायला मदत करतात. त्यामुळे ब्लॅक कॉफी प्यायल्यानंतर अनेकांना फ्रेश वाटतं. अनेक जण तर सुस्ती घालवण्यासाठी ब्लॅक कॉफी पितात.

7/7
ब्लॅक कॉफीमधले क्लोरोजेनिक ॲसिड आणि पॉलीफेनॉल्स हे हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या आरोग्यासाठी फायद्याचं आहे. यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहून स्ट्रोक आणि हार्ट ॲटॅकचा धोका कमी होऊ शकतो.

जीवन सुगमता वाढवण्यासाठी सरकारची सुधारणा मोहीम सुरूच, सुधारणा म्हणजे लोकांचे ओझे कमी करणे : पंतप्रधान मोदी
जीवन सुगमता वाढवण्यासाठी सरकारची सुधारणा मोहीम सुरूच : पंतप्रधान मोदी
  • पंतप्रधान मोदींनी केंद्र सरकार सामान्य नागरिकांचे जीवन सोपे करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.

  • कर कायदे, श्रम संहिता, जीएसटी सुधारणा आणि उद्योगांसाठी नियम सुलभ करून प्रक्रिया सुलभ झाली.

  • मध्यमवर्गीयांना कर सवलत, एमएसएमईना कर्ज व सवलती, ग्रामीण रोजगारात टिकाऊ मालमत्ता निर्माण होत आहे.

View All
advertisement