Tips And Tricks : थंडीत वारंवार कारच्या विंडशील्डवर वारंवार फॉग जमा होतो? या युक्त्यांनी कायमचा संपेल त्रास
- Published by:Pooja Jagtap
- local18
Last Updated:
Car Windshield Fog Problem : पावसाळ्यात आणि हिवाळ्यात तुमच्या कारच्या विंडशील्डवर धुके तयार होणे ही एक सामान्य समस्या आहे, जी ड्रायव्हिंग धोकादायक बनवू शकते. डिफॉग बटण, एसी आणि हीटर योग्यरित्या वापरणे, रीसर्कुलेशन मोड बंद ठेवणे आणि खिडक्या किंचित उघडणे यासारख्या सोप्या पद्धती धुके दूर करण्यास आणि सर्व ऋतूंमध्ये सुरक्षित ड्रायव्हिंग सुनिश्चित करण्यास मदत करू शकतात.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement










