सततची बदली अन् नोकरीचं टेन्शन, थेट राजीनामा दिला, आता तरुणीची लाखात कमाई
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
Last Updated:
Hotel Business: आपल्या अंगच्या कला-गुणांना व्यवसायात आणल्यास नोकरीपेक्षा बक्कळ कमाई होऊ शकते. नाशिकच्या तरुणीने हेच दाखवून दिलंय.
आपल्या अंगच्या कला-गुणांना ओळखून व्यवसाय केल्यास नोकरीपेक्षा बक्कळ कमाई होऊ शकते. नाशिकमधील एका उच्चशिक्षित तरुणीने हेच ओळखून नोकरी सोडून स्वत:चा व्यवसाय सुरू केला आहे. आता ‘बल्लवराज व्हेज आणि नॉनव्हेट’ हॉटेलच्या माध्यमातून प्रज्ञा अनिरुद्ध या चांगली कमाई करत आहेत. तसेच त्या इतर महिलांना रोजगार देखील देत आहेत.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
[caption id="attachment_1338267" align="aligncenter" width="1200"] प्रज्ञा यांनी आपल्या हॉटेल व्यवसायात महिला कामगारांना प्राधान्य दिलं. महिलांनी बनवलेल्या डिशना खवय्यांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. इथे 200 रुपयात अनलिमिटेड चिकन थाळी, 250 रुपयांत अनलिमिटेड मटण थाळी मिळते. त्यात रस्सा, चपाती, भात देखील पोटभर खाऊ शकता.
[/caption]
advertisement