कचोरी नाही, कचरी खाऊन बघा, लिट्टी चोखापेक्षा चव भारी

Last Updated:
आपण जिथे जिथे फिरायला जातो तिथे कोणते खाद्यपदार्थ लोकप्रिय आहेत, याचा शोध घेऊन त्यांचा आस्वाद घेतो. पदार्थ सारखाच असला, तरी प्रत्येक ठिकाणची चव मात्र वेगळी असते. तर, वेगवेगळ्या ठिकाणचे काही खास असे पदार्थही असतात जे केवळ तिथेच मिळतात.
1/5
आपण स्ट्रीट फूडप्रेमी असाल आणि कधी बिहारमध्ये गेलात तर तिथल्या मधुबनी जिल्ह्यात कचरी नावाचा पदार्थ नक्की खा.

advertisement
2/5
सिमरी गोठ भागातील चौका-चौकात मिळणारा हा पदार्थ आपण एकदा खाल्लात, तर पुन्हा पुन्हा खाल यात काही शंका नाही.

3/5
याठिकाणी आठवड्याचा विशेष बाजार भरतो, तेव्हा कचरी खाण्यासाठी लोकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. यासह ब्रेड पकोडा, बॉम, लिट्टी, समोसा इत्यादी पदार्थांनाही मोठी मागणी असते.

4/5
इथला विशेष पदार्थ असलेली कचरी स्वादिष्ट आणि स्वस्त असते. शिवाय 20 रुपयांच्या कचरीमध्ये पोटही भरतं आणि मनही भरतं. तर, दुकानदारांना यातून महिन्याला 20 ते 25 हजारांचा नफा मिळतो.

5/5
विशेष म्हणजे इथे कचरीचं स्वतःचं दुकान उघडण्यापूर्वी लोक इतर अनेक दुकानांमध्ये काम करून उत्तम कचरी बनवायला शिकतात.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement