ओरिओ फ्लेवर ते मॅंगो चटणी पान; चक्क ट्रकवर मिळतायत 40 प्रकार, पाहा PHOTOS
- Published by:News18 Marathi
Last Updated:
या पान ट्रकमध्ये तुम्हाला किमान 40 प्रकारचे पान मिळतील. यांची किंमत 30 रुपयांपासून सुरु होते.
advertisement
पण मुंबईतील दादर पूर्वेला स्टेशनच्या बाहेर पडल्यानंतर जे हिंदमाता मार्केट सुरु होतं. त्यामार्केट मधील शिवनेरी इमारतीच्या समोर हा पान ट्रक उभा असतो. या पान ट्रकमध्ये तुम्हाला किमान 40 प्रकारचे पान पाहायला मिळतील आणि तेही अगदी वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये उपलब्ध आहेत.
advertisement
या पान ट्रकचं नाव फेल्वर ट्रक आहे. या ट्रकचे मालक सत्यम हे आहेत. त्यांनी हा पान ट्रक 2012 मध्ये सुरु केला होता. स्विट म्हणजे गोड पान, चटणी पान, पान अरोमा स्पेशल, फ्लेवर पान, खुल्फी पान फायर पान, लड्डू पान, व्हिआयपी पान, स्मोक पान, लहान मुलांसाठी स्पेशल पान असे अनेक प्रकारचे पान पाहायला मिळतात. या पानांची किंमत 30 रुपयांपासून 2100 रुपयांपर्यंत आहे. इथे 2100 रुपयांचं फर्स्ट नाईटपानही फेमस आहे. पण हे पान ते ऑर्डर प्रमाणेच बनवतात.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement