advertisement

Diwali Padwa 2024 Wishes : औक्षणासोबत असं व्यक्त करा प्रेम; नवऱ्यासाठी दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा

Last Updated:
बलिप्रतिपदा म्हणजे दिवाळी पाडवा. पती-पत्नीच्या नात्याचा हा खास सण. या खास दिवशी जोडीदाराला शुभेच्छा देणं आलंच. बायकोने नवऱ्याला पाठवण्यासाठी खास शुभेच्छा मेसेज.
1/5
तेजोमय झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोख, सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास, सोन्यासारख्या नात्यासाठी पाडवा हा खास, दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!

2/5
तुम्ही माझ्यासाठी जगातील सुंदर गिफ्ट आहात, या शुभदिनी तुम्हाला उत्तम आरोग्य, आयुष्य लाभो हीच सदिच्छा! दिवाळी पाडवा शुभेच्छा!

3/5
तुम्हाला सुख, ऐश्वर्य, उदंड आयुष्य लाभो हीच मनी इच्छा, दिवाळी पाडवा शुभेच्छा!

4/5
पणतीचा उजेड अंगणभर राहू दे, लक्ष्मीचा वास घरोघर राहू दे, माझ्यासाठी जिथे तू तिथेच आहे घर, तुझा सहवास जन्मभर राहू दे, दिवाळी पाडवा शुभेच्छा!

5/5
सप्तजन्मीचे सात वचन, साथ देणार तुला कायम, तुझ्या प्रेमाचीच ओढ राहील कायम, दिवाळी पाडवा शुभेच्छा!

Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement