advertisement

Happy Rose Day Wishes 2025 : गुलाबासारख्या प्रिय व्यक्तीला अशा द्या रोझ डेच्या शुभेच्छा

Last Updated:
Happy Rose Day Wishes & Quotes In Marathi : 7 फेब्रुवारीपासून वॅलेंटाइन वीक सुरू होणार आहे. प्रेमाच्या या आठवड्याचा पहिला दिवस रोझ डे. प्रियजनांना पाठवण्यासाठी रोझ डे शुभेच्छा मेसेज.
1/9
7 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या वॅलेंटाईन वीकचा पहिला दिवस रोझ डे. एकमेकांना गुलाबाचं फुल देऊन हा दिवस साजरा करतात. या गुलाबाच्या फुलासोबतच या शुभेच्छाही पाठवा.

2/9
मैत्री आणि प्रेमात एक छोटसं अंतर असतं, मैत्री गुलाबाचं फुल आहे, तर प्रेम त्या गुलाबाचा सुगंध असतं.  Happy Rose Day

3/9
 प्रेम, इश्क, मोहब्बत म्हणजे काय मला माहीत नाही, मला फक्त इतकंच माहीत आहे हा चेहरा माझा आहे जो गुलाबासारखा नाजूक आहे. हॅप्पी रोझ डे!

4/9
एकमेकांवर जीवापाड प्रेम करणाऱ्यांना रोझ डे च्या शुभेच्छा! आणि बाकीच्यांना रोजच्याच शुभेच्छा. Happy Rose Day

5/9
गुलाबाच्या फुलाला गुलाब कसं देऊ, तूच आहेच श्वास माझा, तुझ्याशिवाय कसं जगू   Happy Rose Day

6/9
एक रोझ त्यांच्यासाठी जे भेटत नाहीत रोज रोज, परंतु आठवतात मात्र रोज रोज… Happy Rose Day

7/9
रोझ डे निमित्त देतो मी तुला हे गुलाबाचे फूल, तुला पाहता क्षणी पडली मला तुझी भूल, हॅपी रोझ डे!

8/9
माझ्या वेडेपणाला काहीच मर्यादा नाही, मला तुझ्याशिवाय दुसरं काहीच सुचत नाही, मी गुलाब आहे तुझ्या बागेतला, माझ्यासाठी तुझ्याशिवाय या जगात कुणीच नाही. Happy Rose Day

9/9
दिलेलं वचन पूर्ण करायचंय, सुंदर गुलाब तुझ्यासाठी आणायचंय, नात्यामध्ये आपल्या आहे किती प्रेम हे तुला गुलाबाचं फुल देऊन सांगायचंय. हॅपी रोझ डे!

Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement