Harmful effects of geyser : आंघोळ करताना गिझर चालू ठेवण्याचे हे घातक परिणाम तुम्हाला माहितीये?
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Geyser safety while bathing : हिवाळ्यात किंवा सकाळी गरम पाण्यासाठी गिझरचा वापर हमखास केला जातो. मात्र अनेक जण आंघोळ करतानाही गिझर चालू ठेवतात, ही सवय अतिशय धोकादायक ठरू शकते. गिझर हे उच्च क्षमतेचे विद्युत उपकरण असल्याने त्याचा चुकीचा वापर अपघात, आग किंवा जीवितहानीचे कारण बनू शकतो. आज आम्ही तुम्हाला आंघोळ करताना गिझर चालू ठेवण्याचे असेच काही दुष्परिणाम सांगत आहोत.
advertisement
बाथरूमसारख्या ओलसर जागेत वीज आणि पाणी एकत्र येणे हा सर्वात मोठा धोका आहे. आंघोळ करताना शरीर ओले असते आणि त्याच वेळी गिझर चालू असल्यास पाणी आणि वीज यांचा थेट संपर्क होऊ शकतो. अर्थिंग नीट नसणे, वायर सैल असणे किंवा गिझर जुना असणे अशा परिस्थितीत पाण्यात करंट येण्याची शक्यता वाढते. ओल्या शरीराला करंट लवकर लागतो, त्यामुळे हा धोका अधिक गंभीर ठरतो.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement










