रातोरात लागेल जॅकपॉट! राहूही तुमचं काहीच बिघडवू शकणार नाही, 'हा' रत्न धारण करताच चमेकल नशीब

Last Updated:
ज्योतिषशास्त्रानुसार, नऊ ग्रहांचा आपल्या जीवनावर खोलवर परिणाम होत असतो. यामध्ये राहू हा एक असा 'मायावी' आणि 'छाया ग्रह' मानला जातो, जो शुभ असल्यास रंकाचा राव करतो आणि अशुभ असल्यास राजालाही संकटात टाकतो.
1/7
ज्योतिषशास्त्रानुसार, नऊ ग्रहांचा आपल्या जीवनावर खोलवर परिणाम होत असतो. यामध्ये राहू हा एक असा 'मायावी' आणि 'छाया ग्रह' मानला जातो, जो शुभ असल्यास रंकाचा राव करतो आणि अशुभ असल्यास राजालाही संकटात टाकतो. जर तुमच्या कुंडलीत राहूची महादशा, अंतर्दशा किंवा दोष असेल, तर कामात अडथळे येणे, मानसिक तणाव आणि भीती वाटणे अशा समस्या उद्भवतात. यावर उपाय म्हणून 'गोमेद' रत्न धारण करण्याचा सल्ला दिला जातो.

advertisement
2/7
राहूच्या अशुभ प्रभावापासून मुक्ती: गोमेद हे राहूचे प्रतिनिधी रत्न आहे. ज्यांच्या कुंडलीत राहू पाचव्या, सहाव्या, आठव्या किंवा दहाव्या स्थानात अशुभ स्थितीत आहे, त्यांच्यासाठी हे रत्न सुरक्षा कवचासारखे कार्य करते. हे रत्न धारण केल्याने राहूचे नकारात्मक परिणाम कमी होतात आणि प्रगतीचे मार्ग मोकळे होतात.

3/7
राजकारण आणि व्यवसायात यश: जे लोक राजकारण, वकिली, शेअर मार्केट किंवा मोठ्या व्यवसायाशी संबंधित आहेत, त्यांच्यासाठी गोमेद अत्यंत प्रभावी मानले जाते. हे रत्न बुद्धी चाणाक्ष करते आणि अचानक धनलाभाचे योग जुळवून आणते.

4/7
'या' राशींसाठी आहे वरदान: ज्योतिषशास्त्रानुसार, वृषभ, मिथुन, कन्या, तूळ आणि कुंभ राशीच्या लोकांसाठी गोमेद धारण करणे खूप फायदेशीर ठरू शकते. मकर आणि कुंभ राशीचा स्वामी शनी असून शनी आणि राहूचे मित्रत्वाचे संबंध असल्याने या राशींना गोमेद विशेष लाभ देते.

5/7
मानसिक भीती आणि तणाव दूर होतो: जर तुम्हाला सतत अज्ञात भीती वाटत असेल किंवा आत्मविश्वासाची कमतरता भासत असेल, तर गोमेद तुम्हाला मानसिक बळ देते. हे रत्न धारण केल्याने विचारांमध्ये स्पष्टता येते आणि निर्णयक्षमता सुधारते.

6/7
धारण करण्याची योग्य पद्धत: गोमेद रत्न नेहमी चांदीच्या अंगठीत किंवा पंचधातूत जडवून शनिवारी धारण करावे. हे रत्न घालण्यापूर्वी 'ॐ रां राहवे नमः' या मंत्राचा जप करून ते गंगाजल आणि दुधाने शुद्ध करावे. हे रत्न उजव्या हाताच्या मधल्या बोटात घालणे सर्वात शुभ मानले जाते.

7/7
चुकूनही करू नका 'या' चुका: गोमेदसोबत कधीही मोती किंवा मानिक घालू नका, कारण चंद्र-सूर्य आणि राहूचे शत्रुत्व असल्याने याचे गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात. तसेच, ज्यांचा राहू कुंडलीत उच्च स्थानी आहे त्यांनी तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय हे रत्न घालू नये.

BMC Election : दादरमध्ये ठाकरेंचा गेम करायला गेले अन् शिंदेच फसले, पडद्यामागे मोठी घडामोड
दादरमध्ये ठाकरेंचा गेम करायला गेले अन् शिंदेच फसले, पडद्यामागे मोठी घडामोड
  • शिवसेना ठाकरे गटात आणि शिंदे गटात काही जागांवर थेट लढत असणार आहे.

  • ठाकरेंना बालेकिल्ल्यात शह देण्यासाठी शिंदे गटाकडून आक्रमक डाव खेळला जात आहे.

  • ठाकरेंचा गेम करण्यासाठी शिंदे गटाने खेळी खेळली पण, त्यातच ते फसले आहेत.

View All
advertisement