जुळता जुळता फाटलं! राज्यात 29 पैकी 15 जागी युती फिस्कटली, भाजप- शिंदेंमध्ये कुठे कुठे झाली फाटाफूट?
- Published by:Prachi Amale
Last Updated:
आज शेवटच्या दिवशी अनेकांना तिकीट मिळाले तर काही पदाधिकाऱ्यांना ऐनवेळी उमेदवारी नाकारण्यात आली. काही ठिकाणी निष्ठावंतांना डावलण्यात आले
राज्यात महानगरपालिकेच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापलेले असताना अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक ठिकाणी भाजप आणि शिवसेना शिंदेंच्या शिवसेनेची युती फिस्कटल्याचे समोर आले आहे. आज शेवटच्या दिवशी अनेकांना तिकीट मिळाले तर काही पदाधिकाऱ्यांना ऐनवेळी उमेदवारी नाकारण्यात आली. काही ठिकाणी निष्ठावंतांना डावलण्यात आले
advertisement
दरम्यान राज्यातील ठिकठिकाणी स्थानिक पातळीवरील स्थिती लक्षात घेऊन एकनाथ शिंदे यांची शिवसेना तसेच भाजपामध्ये युती झाली आहे. तर काही ठिकाणी या दोन्ही पक्षांनी युती तोडत स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचे ठरवले आहे. दरम्यान, राज्यात एकूण 15 ठिकाणी भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील युती तुटली आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement










